नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Talathi Bharti नवीन अपडेट

तलाठी भरती परीक्षा विश्लेषण 2023 – 21 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले पेपर्स

अपडेट: August 31, 2023
तलाठी भरती परीक्षा विश्लेषण 2023 – 21 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले पेपर्स

Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 21 ऑगस्ट 2023 सर्व सत्रात  तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

21 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स

20 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१९ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१८ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१७ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)

मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 2:30)Shift 3 (4:30 to 6:30)
म्हणी व वाक्यप्रचार343
समानार्थी शब्द333
विरुद्धार्थी शब्द323
समास122
प्रयोग111
साहित्य व लेखक434
क्रियापद11
अव्यय11
काळ111
विभक्ती1
इतर टॉपिक 2 , संधी – 145
सर्वनाम 1
विरामचिन्हे 22

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
Article333
Idioms & Phrases433
Active & Passive Voice211
Tense121
Error Detection544
Synonyms322
Antonyms222
Direct Indirect Speech11
Part Of Speech344
One Word Substitution21
Question Tag22

अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
चक्रव्याज / सरळव्याज 1 + 14+11
शेकडेवारी221
BODMAS पदावली344
अक्षरमालिका333
असमानता1
अंकमालिका345
वेन आकृती 1
सांकेतिक भाषा233
तर्क व अनुमान34
दिशा 11
काळ व वेग 1 रेल्वे 1 रेल्वे
बोट व प्रवाह21
क्रम व स्थान 11
नफा व तोटा111
गुणोत्तर11
सरासरी 11
इतर टॉपिक नळ व टाकी , बैठक व्यवस्था, गहाळ शब्द ओळखा 1 5

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
राज्यघटना444
भूगोल533
इतिहास445
चालू घडामोडी677
सामान्य विज्ञान122
सामान्य ज्ञान Static GK554

21 August 2023 Talathi Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना वर एक प्रश्न
  • RTI वर 2 प्रश्न
  • दुसरे महायुद्ध
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • मतदानाचे वय २१ वरून १८ वर कोणत्या घटनादुरुस्थी ने झाले ?
  • राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष कोणाला राजीनामा देतात?

21 August 2023 Talathi Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना वर एक प्रश्न
  • RTI वर 2 प्रश्न
  • राष्ट्रपती अधीकार
  • पंतप्रधानांच्या कर्तव्यांवर कलम
  • भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य
  • आनंदवनचे संस्थपाक
  • रयतवारी पद्धती
  • लष्करी सराव
  • पर्यावरणाचा करार
  • ब्रह्मपुत्रा नदीचे उपनदी
  • इतिहासातील घटना व त्यांचे वर्ष यावर जोडी

21 August 2023 Talathi Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना वर एक प्रश्न – ST ची साक्षरता
  • RTI वर 2
  • कलमांवर प्रश्न होता
  • भूदान चळवळ
  • हल्दीघाटी
  • २०२२ BCCI पुरस्कार
  • सेनापती बापट यांचे नाव
  • सालबाईच्या तह कधी झाला?
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा