नळ व पाण्याची टाकी – Pipe and Cistern in Marathi | सराव प्रश्न

नळ व पाण्याची टाकी: नळ आणि पाण्याची टाकी ही अंकगणिताच्या [Quantitative Aptitude] एक महत्त्वाची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये, टाकीतून पाणी वाहणाऱ्या दोन किंवा अधिक नळांचा विचार केला जातो. स्पर्धा परीक्षे मध्ये यावर नेहमी प्रश्न विचारले जातात.

नळ व टाकीचे प्रश्न हे वेळ आणि काम [Time and Works] सारखेच असतात, त्याच प्रमाणे सोडवले जाऊ शकतात, या लेखात आपण नळ टाकीवरती सराव प्रश्न सोडवणार आहेत [Nal v Taki Problems]

TCS व IBPS पॅटर्न नुसार सरळसेवा तसेच MPSC मध्ये विचारले जाणारे सराव प्रश्न आपण खाली बघूया .

नळ व टाकी प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे सूत्र :

काम व वेळ सारखेच जसे एक काम X तासात करत असेल तर आपण 1/X लिहतो तसेच जर एक नळ एक टाकी X तासात भरत असेल तर आपण 1/X लिहू शकतो . त्याचप्रमाणे इतर नियम खालीलप्रमाणे …

महत्वाचे १: जर एक पाईप टाकी x तासांत भरू शकतो आणि दुसरा पाईप y तासांत भरू शकतो, तर दोन्ही पाईप एकत्रितपणे 1 तासात टाकी भरलेला भाग = 1 / x + 1 / y = x + y / xy

महत्वाचे २: जर एक पाईप टाकी x तासांत भरू शकतो आणि दुसरा पाईप y तासांत रिकामी करू शकतो, तर दोन्ही पाईप एकत्रितपणे 1 तासात टाकी भरलेला भाग = 1 / x – 1 / y = y – x / xy

नळ व टाकी प्रश्न सोडवा [Pipe and Cisterns Problems in Marathi]

nal v toti

नळ व तोटी यावर सराव प्रश्न

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा