RRB NTPC 2026 : भारतीय रेल्वेत मेगा भरती! 5236 नॉन-टेक्निकल पदांची जाहिरात प्रसिद्ध, येथे करा ऑनलाईन अर्ज
भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून आपले भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) अंतर्गत तब्बल 5,236 रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पदवीधर आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेच्या विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे. या लेखात आपण RRB […]




