नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Talathi Bharti नवीन अपडेट

तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 | All Shifts Analysis

अपडेट: August 19, 2023
तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 | All Shifts Analysis

Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

19 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स

१८ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१७ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)

मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 2:30)Shift 3 (4:30 to 6:30)
म्हणी व वाक्यप्रचार443
समानार्थी शब्द322
विरुद्धार्थी शब्द232
शब्दसमूहाबद्दल
एक शब्द
2
समास223
प्रयोग221
साहित्य व लेखक443
वाक्याचे रूपांतर करणे2
क्रियापद2
अव्यय11
क्रियाविशेषण1
काळ11
नाम 1
शब्दसिद्धी1
विभक्ती1
इतर टॉपिक 314

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
Article222
Idioms & Phrases332
Active & Passive Voice22
Tense122
Error Detection54
Synonyms222
Antonyms222
Direct Indirect Speech11
Part Of Speech543
One Word Substitution321
Question Tag 1
Types of Sentence 12
Para Jumble5

अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न

टॉपिकShift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
चक्रव्याज / सरळव्याज 111 + 1
शेकडेवारी121
BODMAS पदावली365
अक्षरमालिका33
असमानता3
अंकमालिका344
वेन आकृती 2
सांकेतिक भाषा243
तर्क व अनुमान4
दिशा 1
वयवारी1
काळ व काम 2
वेळ व अंतर 21 रेल्वे 1 बोट व प्रवाह
क्रम व स्थान 1
नफा व तोटा11
गुणोत्तर1
सरासरी 1
इतर टॉपिक 1

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30)Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30)
राज्यघटना555
भूगोल433
इतिहास454
चालू घडामोडी667
सामान्य विज्ञान132
सामान्य ज्ञान Static GK534

Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना वर एक प्रश्न
  • सावर्जनिक काका कोणाला म्हणतात
  • कलमांवर प्रश्न होता
  • संगणकावर प्रश्न
  • RTI वर २ प्रश्न
  • सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
  • राजा राम मोहनराय यांचा जन्म
  • असहकार चळवळ
  • मिनी राज्यघटना वर एक प्रश्न
  • सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती
  • भारत USA सयुंक सराव
  • COP 27 वर एक प्रश्न
  • २०२२ मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळाला
  • पट्टीवर्म कोणत्या संघात येतात?

Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • कलमांवर 2 प्रश्न होते
  • आधार कार्डचे व्यवस्थापन कोणती संस्था करते
  • राष्ट्रीय काँग्रेस यावर प्रश्न होता
  • जनगणना वर २ प्रश्न होता
  • RTI वर २ प्रश्न होते
  • बुद्धिबळ स्पर्धेवर प्रश्न होता
  • गुलामगिरी हि कादंबरी कोणी लिहिली ?
  • बाळशाश्री जांभेकर यावर प्रश्न
  • जेली फिश यावर एक प्रश्न होता
  • पर्यावरणसंबधी कायदयावर प्रश्न होता

Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना वर एक प्रश्न
  • RTI वर 2
  • गंगा नदी प्रणाली
  • अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना
  • PM मोदी यांना अलीकडे कोणत्या देशाचा सन्मान मिळाला ?
  • मूलभूत हक्क यावर प्रश्न
  • कोणते सभागृह विसर्जीत होत नाही
  • केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोणाकडे राजीनामा देतात
  • No Double Jeopardy म्हणजे काय
  • आत्मीय सभा स्थापना
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा