Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 21 ऑगस्ट 2023 सर्व सत्रात तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
21 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स
मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) Article 3 3 3 Idioms & Phrases 4 3 3 Active & Passive Voice 2 1 1 Tense 1 2 1 Error Detection 5 4 4 Synonyms 3 2 2 Antonyms 2 2 2 Direct Indirect Speech — 1 1 Part Of Speech 3 4 4 One Word Substitution — 2 1 Question Tag 2 — 2
अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) चक्रव्याज / सरळव्याज 1 + 1 4+1 1 शेकडेवारी 2 2 1 BODMAS पदावली3 4 4 अक्षरमालिका 3 3 3 असमानता 1 — — अंकमालिका 3 4 5 वेन आकृती — 1 — सांकेतिक भाषा 2 3 3 तर्क व अनुमान – 3 4 दिशा — 1 1 काळ व वेग 1 रेल्वे 1 रेल्वे — बोट व प्रवाह 2 1 — क्रम व स्थान — 1 1 नफा व तोटा 1 1 1 गुणोत्तर — 1 1 सरासरी 1 — 1 इतर टॉपिक नळ व टाकी , बैठक व्यवस्था, गहाळ शब्द ओळखा 1 5
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) राज्यघटना 4 4 4 भूगोल 5 3 3 इतिहास 4 4 5 चालू घडामोडी 6 7 7 सामान्य विज्ञान 1 2 2 सामान्य ज्ञान Static GK 5 5 4
21 August 2023 Talathi Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न
RTI वर 2 प्रश्न
दुसरे महायुद्ध
राष्ट्रकुल स्पर्धा
मतदानाचे वय २१ वरून १८ वर कोणत्या घटनादुरुस्थी ने झाले ?
राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष कोणाला राजीनामा देतात?
21 August 2023 Talathi Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न
RTI वर 2 प्रश्न
राष्ट्रपती अधीकार
पंतप्रधानांच्या कर्तव्यांवर कलम
भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य
आनंदवनचे संस्थपाक
रयतवारी पद्धती
लष्करी सराव
पर्यावरणाचा करार
ब्रह्मपुत्रा नदीचे उपनदी
इतिहासातील घटना व त्यांचे वर्ष यावर जोडी
21 August 2023 Talathi Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न – ST ची साक्षरता
RTI वर 2
कलमांवर प्रश्न होता
भूदान चळवळ
हल्दीघाटी
२०२२ BCCI पुरस्कार
सेनापती बापट यांचे नाव
सालबाईच्या तह कधी झाला?