HOME Talathi Bharti

[Updated] Talathi Bharti Syllabus 2026 – तलाठी भरती अभ्यासक्रम PDF

By January 7, 2026
3
Talathi Bharti Syllabus
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti Syllabus 2026 PDF : महाराष्ट्र तलाठी भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण तलाठी भरती चा नवीन अभ्यासक्रम टीसीएस MPSC TCS Pattern नुसार, त्याच बरोबर शिक्षण , वयोमर्यादा – ( Talathi Bharati age limit ) पुस्तके , बघणार आहोत.

Talathi Bharti Information : तलाठी भरती माहिती

विभागाचे नावमहसूल विभाग
पदाचे नावतलाठी/Village Accountant
वेतन श्रेणी25500 – 81100
शैक्षणिक पात्रतापदवी
वयोमर्यादा – Age Limit18 ते 43 

Talathi Bharti Syllabus 2026 – तलाठी भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये 4 वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली तलाठी भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. तलाठी भरती परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, आणि इंग्लिश असे वेग वेगळे विषय असतात. तलाठी भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो. प्रत्येक विषयाचे जेमतेम 25 प्रश्न विचारले जातात.

तलाठी परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – Talathi Bharti Syllabus PDF मागील पूर्वीच्या तलाठी भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे. या बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी2550
2.इंग्रजी2550
3.अंकगणित2550
4.सामान्यज्ञान2550
एकुण100200

Talathi Syllabus with TCS Pattern/MPSC :

English :

  • Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag, Speech, etc),
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions),
  • Fill in the blanks in the sentence,
  • Simple Sentence structure (Error, Types of Sentence) etc…
  • Paragraph Based Questions
  • Correct Order of Words in Sentence

मराठी :

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी – पुरस्कार, क्रीडा , योजना, राजकीय, मंत्रिमंडळ, अर्थसंकल्प, अहवाल, निर्देशांक, महत्वाच्या संस्था etc
  • भूगोल – प्राकृतिक, नदी, खनिज संपत्ती, वन संपत्ती, मृदा, कृषी, दळणवळण, पर्यटन, लोकसंख्या, महत्वाचे सन, जगाचा भूगोल, पृथ्वीचा भूगोल, नृत्ये
  • इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – साम्राज्य, घराणे, उठाव, चळवळी, समाज सुधारक, संत, वृत्तपत्रे, संस्थापक
  • अर्थशास्त्र – बँका, पंचवार्षिक योजना, संस्था त्यांचे अध्यक्ष
  • भारताची राज्यघटना – महत्वाची कलमे, समित्या, घटनादुरुस्ती
  • सामान्य विज्ञान
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
  • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बुद्धिमत्ता चाचणी :

  • कमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती.
  • नातेसंबंध
  • दिशा
  • कालमापन
  • विसंगत घटक
  • बैठक व्यवस्था
  • सांकेतिक भाषा

अंकगणित

Books For Talathi Bharti 2026

पुस्तके लिंक
महासराव तलाठी प्रश्नसंच १०,००० प्रश्नयेथे बघा
Bee Publication TCS Patternयेथे बघा
K’Sagar संपूर्ण तलाठी भरतीयेथे बघा

विषयानुसार संदर्भ पुस्तके तलाठी भरती साठी

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

मराठी व्याकरण

  • सुगम मराठी व्याकरण – मो.रा वाळंबे
  • परिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

इंग्रजी-

  • Objective General English – SP Bakshi
  • English Grammar- Balasaheb Shinde

सामन्य ज्ञान

  • GK Lucent Publication
  • संपूर्ण तलाठी – K’Sagar
  • तात्यांचा ठोकळा
  • इयत्ता ०५ – १२ पुस्तके

अंकगणित व बुद्धिमत्ता

  • Quantitative Aptitude & Reasoning – RS Agarwal Marathi Edition
  • अंकगणित व बुद्धिमत्ता सचिन ढवळे

तुम्ही वाचला आहेत तलाठी भरती अभ्यासक्रम 2026 बाकीच्या तलाठी भरतीच च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील तलाठी भरती अभ्यासक्रम Talathi Bharti Syallbus 2026 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *