तलाठी भरती परीक्षा विश्लेषण 2023 – 28 ऑगस्ट 2023 – All Shifts Analysis

Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 28 August 2023 सर्व सत्रात  तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .

28 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
22 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
21 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
20 ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१९ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१८ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)
१७ ऑगस्ट ला झालेले तलाठी भरती पेपर्स (All Shift)

मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)Shift 2 (12:30 to 02:30)Shift 3 (04:30 to 06:30)
म्हणी व वाक्यप्रचार444
समानार्थी शब्द333
विरुद्धार्थी शब्द323
समास322
प्रयोग222
काळ 111
साहित्य व लेखक343
विभक्ती 1
शब्दयोगी अव्यय 111
योग्य वाक्य 1
विरामचिन्हे 3
सर्वनाम 1
अलंकार 1
इतर टॉपिक 54

इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)Shift 2 (12:30 to 02:30)Shift 3 (04:30 to 06:30)
Article333
Idioms & Phrases243
Active & Passive Voice222
Direct Indirect Speech1
Tense121
Error Detection324
Synonyms332
Antonyms332
Type Of Sentence32
Part Of Speech21
Correct Spelling32
Question Tag1

अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न

टॉपिकShift 1 (9:00 to 11:00)Shift 2 (12:30 to 02:30)Shift 3 (04:30 to 06:30)
चक्रव्याज / सरळव्याज 111
शेकडेवारी112
BODMAS पदावली434
अक्षरमालिका435
अंकमालिका443
वेन आकृती 1
सांकेतिक भाषा322
तर्क व अनुमान 3
सहसंबंध 2
बोट व प्रवाह1
नफा व तोटा111
सरासरी 11
काळ व काम 11
इतर टॉपिक 43रेल्वे , गुणोत्तर व प्रमाण , क्रम व स्थान , दिशा

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

टॉपिक Shift 1 (9:00 to 11:00)Shift 2 (12:30 to 02:30)Shift 3 (04:30 to 06:30)
राज्यघटना555
भूगोल343
इतिहास434
चालू घडामोडी677
सामान्य विज्ञान312
सामान्य ज्ञान Static GK454

28 August 2023 Talathi Shift 1 (9:00 to 11:00) मध्ये आलेले GK प्रश्न

  • जनगणना २०११ वर एक प्रश्न
  • १८५७ चा उठाव वरती एक प्रश्न
  • आर्य समाजाची स्थापना कधी झाली
  • RTI वर १ प्रश्न
  • अभिनव भारत वर १ प्रश्न
  • नयी रोशनी योजना
  • लॉर्ड हौर्डिंग्स
  • २०२२ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
  • मुघल शासकांचा कार्यकाळ
  • मानवी शरीरातील पेशी
  • मूलभूत हक्क
  • राज्यघटनेतील नागरिकत्वाची संबंधित कलम
  • नवी रोशनी योजना

28 August 2023 Talathi Shift 2 (12:30 to 02:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • भारताची जणगणना 2011 वर दोन प्रश्न होते
  • माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ किती असतो?
  • RTI 2005 नुसार कोणती माहिती देता येत नाही?
  • ऐक्यवर्धनी सभेवर एक प्रश्न होता.
  • पश्चिम घाटात पर्जन्य प्रमाण का जास्त आहे?
  • संगणकाशी संबंधित एक प्रश्न होता.
  • निवडणूक आयुक्तांवर एक प्रश्न होता.
  • खेलो इंडिया 2022 मध्ये कोणत्या राज्यास जास्त मेडल मिळाले होते?
  • फाळणीच्या वेळेस पाकिस्थानात गेलेल्या लोकांचे नागरिकत्व कोणत्या कलमाद्वारे रद्द झाले?
  • कलम 15 वर एक प्रश्न होता.
  • ISRO शी संबंधित एक प्रश्न होता.
  • परतीचा मान्सूनमुळे कोणत्या राज्यात जास्त पाऊस पडतो?

28 August 2023 Talathi Shift 3 (04:30 to 06:30) मध्ये आलेले GK प्रश्न

  • भारताची जणगणना 2011 वर दोन प्रश्न होते.
  • RTI 2005 वर दोन प्रश्न होते.
  • मुलभूत हक्क या टॉपिक वर एक प्रश्न होता.
  • कुतुबमिनावर एक प्रश्न होता.
  • राज्यघटनेतील 17 व्या कलामावर एक प्रश्न विचारला होता.
  • ऑलम्पिक वर एक प्रश्न होता.
  • चंदीगडच्या फ्लोटिंग पॅनल वर एक प्रश्न होता.
  • कायद्याचे सामान संरक्षण याचा अर्थ विचारण्यात आला होता.
  • कार्बोहायड्रेटचे विघटन साखर आणि अमायालेज मध्ये होते यावर एक प्रश्न

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा