Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 22 ऑगस्ट 2023 सर्व सत्रात तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
22 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स
मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) Article 3 3 2 Idioms & Phrases 3 4 3 Active & Passive Voice 2 — 1 Tense 1 2 1 Error Detection 4 5 3 Synonyms 3 3 3 Antonyms 3 2 3 Direct Indirect Speech 1 2 1 Part Of Speech — 1 3 One Word Substitution — 2 1 Question Tag 2 — 2
अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) चक्रव्याज / सरळव्याज 01 1+1 — शेकडेवारी 1 1 1 BODMAS पदावली4 4 4 अक्षरमालिका 4 3 4 असमानता 1 2 — अंकमालिका 3 3 4 वेन आकृती — 2 — सांकेतिक भाषा 2 3 2 तर्क व अनुमान – — 1 बोट व प्रवाह 2 1 2 नफा व तोटा 1 1 1 गुणोत्तर 1 — — सरासरी 1 1 1 इतर टॉपिक 4 1 3
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) राज्यघटना 5 5 4 भूगोल 4 3 5 इतिहास 4 4 4 चालू घडामोडी 7 7 7 सामान्य विज्ञान 2 1 1 सामान्य ज्ञान Static GK 3 5 4
22 August 2023 Talathi Shift 1 (9:00 to 11:00) मध्ये आलेले GK प्रश्न
आणीबाणी वर एक प्रश्न
राज्यघटनेतील कलामावर एक प्रश्न
भारताची जणगणना 2011 – कोणत्या राज्यात पारशी समाज जास्त आहे
पेशी विभाजन
महात्मा गांधी यांनी 1919 मध्ये कोणते आंदोलन केले होते?
COP 27
कोणत्या महानगरपालिकेने एकावेळेस 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते?
Goa ला Best Sustainable Greenfield Airport award देणारी कंपनी कोणती आहे?
ग्रामोदय कॉलेजचे संस्थापक कोण आहे?
RTI 2005 नुसार केंद्र माहिती आयोग निवड मध्ये कोण असतात?
GMO पीक
भारताने मुलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून आत्मसात केले?
ग्रेनाइट आणि ग्नीस ब्लॉक स्थान यावर एक प्रश्न होता.
अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव
22 August 2023 Talathi Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न – कोणत्या राज्यात हिंदूंची संख्या कमी आहे
RTI वर 2 प्रश्न
कलम ३२ ला घटनेची आत्मा कोणी म्हटले
मूलभूत करत्वे
हॉकी स्पर्धा
संविधान – अनुसूचित जातीतील महिला सदस्य
चेतासंस्थेवर
पहिल्या वनरक्षक स्पर्धा
साधना वृत्तपत्र
22 August 2023 Talathi Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न – ST ची साक्षरता
RTI वर 2
कलमांवर प्रश्न होता – 25 ते 28 कलम
बिहारची अश्रू नदी
लष्करी सराव
पॅराऑलिम्पिक वर एक प्रश्न होता.
वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले
क्रिप्स आयोगावर एक प्रश्न
पॅराऑलिम्पिक वर एक प्रश्न
संगणकावर एक प्रश्न
चित्तरंजनदास यांचे वृत्तपत्र
वर्मा समिती कधी स्थापन झाली
सोनालबेन पटेल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
द्वीपकलिपीय पठारावर एक प्रश्न होता.
Annihilation of cast हा ग्रंथ कोणी लिहिला?
दिल्ली सरकार कामगार योजना