HOME Talathi Bharti

महाराष्ट्र कोतवाल भरती अभ्यासक्रम – Syllabus & Exam Pattern 2026 PDF

By July 23, 2023
0
कोतवाल भरती अभ्यासक्रम - Syllabus & Exam Pattern 2023 PDF
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kotwal Bharti Syllabus 2026 : नवीन नियमानुसार कोतवाल भरती हि तालुका स्थरीय तहसील विभागामार्फत होत असते, या परीक्षेसाठी एकूण १०० गुणांची म्हणजे ५० प्रश्न असा अभ्यासक्रम असतो, या लेखात आपण कोतवाल भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत.

कोतवाल हा महसूल विभागातील सर्वात अखत्यारीत असेलेला कर्मचारी असतो तो ग्राम पातळीवर मानधनावर काम करत असतो, कोतवाल तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व इतर शासकीय अधिकाऱयांसोबत काम करत असतो.

कोतवाल पदा बद्दल सर्व माहिती येथे बघा

Kotwal Bharti Information : तलाठी भरती माहिती

विभागाचे नावमहसूल विभाग
पदाचे नावकोतवाल
मानधन 15,000/ महिना
शैक्षणिक पात्रता४थी पास
वयोमर्यादा – Age Limit18 ते 40

Kotwal Bharti Syllabus 2026 – कोतवाल भरती अभ्यासक्रम

कोतवाल भरतीचा पेपर १०० गुणांचा असतो व त्यात ५० प्रश्न विविध विषयवार विचारले जातात जसे मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान- इतिहास, भूगोल, अंकगणित व बुद्धिमत्ता त्याचबरोबर कोतवाल संबधी काही प्रश्न व संबंधित जिल्ह्याबद्दल विचारले जातात.

विशेष टॉपिक नुसार कोतवाल अभ्यासक्रम

मराठी :

सामान्य ज्ञान –

  • इतिहास – महाराष्ट्राचा भर व भारताचा
  • भूगोल – महाराष्ट्राचा भर व भारताचा
  • चालू घडामोडी – राज्य व देश पातळीवर, मंत्रिमंडळ विस्तार, महत्वाचे व्यक्ती, नियुक्ती, खेळ, पुरस्कार इत्यादी…
  • महत्वाचे दिवस
  • नागरिक शास्र
  • संबंधित जिल्ह्या बद्दल माहिती
  • कोतवाल बद्दल माहिती

बुद्धिमत्ता चाचणी :

  • कमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती.
  • नातेसंबंध
  • दिशा
  • कालमापन
  • विसंगत घटक
  • बैठक व्यवस्था
  • सांकेतिक भाषा

अंकगणित

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

कोतवाल भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *