Maharashtra Police Bharti Syllabus in Marathi 2024 : पोलीस भरती अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti Syllabus Candidates who are looking for the Maharashtra Police Bharti Exam Syllabus 2024 can check this article. Maharashtra Police Constable Bharti Syllabus 2024 in Marathi pdf downloads.

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2024 माहिती व सर्व भरती साठी च्या पूर्ण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स येथे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र पोलीस भरती मराठी भाषेमध्ये होत असते. संपूर्ण पेपर हा मराठी भाषेमधून च सोडवावा लागतो, खाली तुम्हाला पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमा नुसार त्याचे English मध्ये सुद्धा टॉपिक दिलेला आहे जेणे करून कर तुम्हाला अडचण आलीस तर तुम्ही तो टॉपिक English मध्ये पण तयारी करू शकाल.

खाली दिलेला पूर्ण हा पूर्णतः मागील पोलीस भरती च्या प्रश्नपत्रिके वरून तयार केलेला आहे, या बाहेरील सुद्धा प्रश्न येऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम विषय :

  • अंकगणित (Arithmetic)
  • बुद्धिमत्ता चाचणी (Intellectual Test)
  • चालू घडामोडी व सामान्य ज्ञान (Current Affair & General Knowledge)
  • मराठी व्याकरण (Marathi Grammar)

लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

  • Written Test total marks- 100
  • Objective type questions
  • Medium-Marathi
  • Duration of the Written Test- 90 minutes

Police Bharti Written Test Syllabus

विषयगुण
अंकगणित25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी25 गुण
मराठी व्याकरण25 गुण
एकूण गुण – 100

Maharashtra Police Bharti Syllabus 2024:

अंकगणित
बुद्धिमत्ता चाचणी
  • संख्या मालिका – Number Series
  • अक्षर मालिका- Alphabet Series
  • व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न – Venn Diagram
  • सांकेतिक भाषा – Sign Language
  • सांकेतिक लिपि – Code Language
  • दिशावर आधारित प्रश्न – Direction Problem
  • नाते संबध – Relation Problem
  • घड्याळावर आधारित प्रश्न- Clock Reasoning
  • तर्कावर आधारित प्रश्न – logical Reasoning
सामान्य ज्ञान
भूगोल – Geology 
  • महाराष्ट्राचा भूगोल
  • भारताचा भूगोल
इतिहास – History
  • 1857 चा उठाव
  • भारताचे व्हाईसरॉय
  • समाजसुधारक
  • राष्ट्रीय सभा
  • भारतीय स्वतंत्र लढा
  • ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
  • 1909 कायदा
  • 1919 कायदा
  • 1935 कायदा
  • हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी​
पंचायतराज – Panchayatraj
सामान्य विज्ञान
  • विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
  • शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
  • शोध व त्याचे जनक
  • शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
राज्यघटना 
चालू घडामोडी – Current Affairs
  • विकास योजना – Development plans
  • संपूर्ण विकास योजना
पुरस्कार – Award
  • महाराष्ट्रचे पुरस्कार  – State
  • राष्ट्रीय पुरस्कार- Central
  • शौर्य पुरस्कार – Gallantry 
  • खेळासंबधी पुरस्कार -Sports
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार – International
क्रीडा-Sports
  • खेळ व खेळाशी संबंधित चषक
  • प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
  • खेळ व खेळाडूंची संख्या
  • खेळाचे मैदान व ठिकाण
  • खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
  • महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
  • आशियाई स्पर्धा – Asia
  • राष्ट्रकुल स्पर्धा – Commonwealth Games
  • क्रिकेट स्पर्धा 
मराठी व्याकरण

Download Police Bharti Syllabus 2024 In PDF :

खाली दिलेला पूर्ण हा पूर्णतः मागील पोलीस भरती च्या प्रश्नपत्रिके वरून तयार केलेला आहे, या बाहेरील सुद्धा प्रश्न येऊ शकता. महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2024 चा Syllabus ची PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा .

तुम्हाला वरील पोलीस भरतीचा अभ्यासक्रम 2024 चा आवडला असल्यास Share करा .

6 thoughts on “Maharashtra Police Bharti Syllabus in Marathi 2024 : पोलीस भरती अभ्यासक्रम”

  1. महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रमावर माहिती वापरून खूप उपयुक्त झाली. हे विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करणारे आहेत. अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा