Talathi Bharti Analysis : तलाठी पेपर 29 August 2023 सर्व सत्रात तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
29 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स
मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
टॉपिक Shift 1 (9:00 to 11:00) Article 3 Idioms & Phrases 2 Active & Passive Voice 2 Tense 1 Error Detection 4 Synonyms 2 Antonyms 2 One Word Substitution 1 Prepositions 2 Question Tag 2 Other topics 2
अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न
टॉपिक Shift 1 (9:00 to 11:00) चक्रव्याज / सरळव्याज 1 +1 शेकडेवारी 2 BODMAS पदावली2 अक्षरमालिका 4 अंकमालिका 4 सांकेतिक भाषा 3 तर्क व अनुमान 1 बोट व प्रवाह 1 नफा व तोटा 1 सरासरी 1 इतर टॉपिक 4, रेल्वे , काळ काम
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
टॉपिक Shift 1 (9:00 to 11:00) राज्यघटना 4 भूगोल 4 इतिहास 4 चालू घडामोडी 7 सामान्य विज्ञान 2 सामान्य ज्ञान Static GK 5
29 August 2023 Talathi Shift 1 (9:00 to 11:00) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना २०११ वर दोन प्रश्न – कमी साक्षरता राज्य , सर्वात कमी नागरी लोकसंख्या
RTI वर १ प्रश्न – आयुक्त वेतन
कलम १९
मूलभूत हक्क
समाज सुधारक – महिला – पंडिता पदवी
नथुला खिंड
आसाम योजना
मार्गदर्शक तत्वे
भारत सेवक समाज
हशिका रामचंद्र कोणत्या खेळाशी निगडित आहे
मुक्ती सदन