नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
अभ्यासक्रम नवीन अपडेट

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 चा नवीन पॅटर्न व अभ्यासक्रम

अपडेट: May 31, 2023
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 चा नवीन पॅटर्न व अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा अभ्यासक्रम 2023 : राज्यात होणाऱ्या नगर परिषद भरती अंतर्गत ५१५ पदे जवान (दारू बंदी पोलीस) लेखक, चपराशी असे पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क (Excise Department) विभागामार्फत सर्व परीक्षा 2023 भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा नवीन अभ्यासक्रम – State Excise Department Syllabus in Marathi PDF

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती परीक्षा लेखी व काही पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते सर्व पेपर्स हे २०० गुणांचे असतात. पदानुसार खाली परीक्षेचे स्वरूप व अभ्याक्रम दिला आहे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

कोणती पदे भरली जाणार : नवीन जाहीर झालेला अभ्यासक्रम

  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुटंकलेखक
  • जवान (दारू बंदी पोलीस)
  • जवान-नि-चालक
  • चपराशी

अधिकृत जाहिरात व ओनलाईन अर्ज येथे करा

परीक्षेचं स्वरुप टप्पे / पॅटर्न

पदनाम परीक्षेचा टप्पा एकूण गुणइतर माहिती
जवान आणि जवान-नि-चालक
१. लेखी परीक्षा (120 गुण)
२. शारीरक चाचणी / मैदानी चाचणी (80 गुण)
३. हलके व जड वाहन चालवणे (फक्त जवान-नि-चालक पदासाठी)
200 गुणशारीरक चाचणी / मैदानी चाचणी साठी लेखी परीक्षेतील उत्तीर्ण 1:10 प्रमाणात उमेदवारांना बोलावण्यात येईल
हलके व जड वाहन चालवणे ही फक्त अहर्ताकारी परीक्षा आहे.
लाघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लाघुतांकलेखक१. लेखी परीक्षा (120 गुण)
२. लघुलेखन कौशल्य चाचणी (80 गुण)
200 गुणलघुलेखन कौशल्य चाचणी साठी लेखी परीक्षेतील उत्तीर्ण 1:10 प्रमाणात उमेदवारांना बोलावण्यात येईल
चपराशीलेखी परीक्षा (200 गुण)200 गुण

शारिरीक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी :

जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांच्या शारिरीक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समितीमार्फत, खालीलप्रमाणे घेण्यात येईल.

लेखी परीक्षेकरीता नकारात्मक गुणदान :-

  • प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
  • वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अभ्यासक्रम २०२३

राज्य उत्पादन शुल्क परीक्षा स्वरूप

मराठी :

इंग्रजी :

  • Common Vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • letter and e-mail writing
  • Use of Idioms and phrases & their meaning
  • comprehension of passage.

सामान्य ज्ञान :

  • महाराष्ट्राचा भूगोल
  • भारताचा भूगोल
  • आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
  • नागरीकशास्त्र
  • विज्ञान व चालू घडामोडी

    बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

    • उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
    • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इ .

    इतर परीक्षेचा अभ्यासक्रम PDF

    तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
    नगर परिषद भरती अभ्यासक्रम जिल्हा परिषद अभ्यासक्रम
    🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

    या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

    TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

    सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

    आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

    Mahasarav Team
    Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

    महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

    लेखकाचे सर्व लेख वाचा

    संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

    सर्व पहा →

    तुमची प्रतिक्रिया नोंदवा

    तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

    व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा