Sjsa Syllabus : महाराष्ट्र समाज कल्याण आयुक्तालय विभाग (Samaj Kalyan) ने निरीक्षक , गृहपाल, लघुलेखक (Inspector , Warden and Steno) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा एकूण 200 गुणांची असून ती मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित असेल.
समाज कल्याण विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण अभ्यासक्रम या लेखात बघणार आहोत.
MAHA SJSA Exam Pattern – समाज कल्याण विभाग भरती अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप मराठी
या भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये ४ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली सर्व पदांसाठी सारखाच अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात.
समाज कल्याण भरती 2024 ऑनलाईन अर्ज करा
समाज कल्याण परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**
अ. क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1. | मराठी | 25 | 50 |
2. | इंग्रजी | 25 | 50 |
3. | अंकगणित व बुद्धिमत्ता | 25 | 50 |
4. | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
एकुण | 100 | 200 |
Samaj Kalyan Recruitment Syllabus 2024 – 2025 TCS Pattern:
English :
- Clauses
- Vocabulary
- Fill in the blanks
- Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
- Sentence structure
- Spellings
- Detecting Mis-spelt words
- One-word substitutions
- Idioms and phrases
- Improvement
- Verbal Comprehension passage
- Spot the error
- Antonyms
- Synonyms/ Homonyms
- Verbs
- Adjectives
मराठी व्याकरण :
- काळ
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- वाक्यरचना
- प्रयोग
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,
- शब्दसंग्रह
- समास
- वचन
- संधी , इत्यादी मराठी व्याकरण
- साहित्यिक व पुस्तके, लेखक, टोपणनावे
- उताऱ्यावरील प्रश्न
सामान्य ज्ञान :
- चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती, नवीन योजना, महिला, मोसमी वारे, निर्देशांक , महत्वाच्या संस्था, करार इत्यादी…
- इतिहास -भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास भर
- भूगोल – वने, जंगले, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, यावर भर पर्वतरांगा, अभयारण्य, वनक्षेत्र, हिमालय, नद्या, मठ, धरणे
- स्टॅटिक जी.के – नृत्य, ऐतिहसिक वस्तू, स्थुपे, लोकसंख्या, रेल्वे
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :
- बुद्धिमत्ता चाचणी – अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती, बैठक व्यवस्था, दिशा, नातेसंबंध इत्यादी ..
- अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, (BODMAS ) काळ-काम-वेग, रेल्वे, नळ व टाकी, सरासरी, नफा – तोटा, शेकडेवारी, भागीदारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज इत्यादी
Samaj kalyan Bharti Notes 2024
TCS/IBPS Pattern नुसार सराव | समाज सेवक |
मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स | बुद्धिमत्ता चाचणी |
इंग्रजी व्याकरण | अंकगणित |
इतिहास | पंचायत राज |
भूगोल | TCS PYQ |
तुम्ही वाचला आहेत समाज कल्याण भरती अभ्यासक्रम बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .
वरील MAHA Samaj kalyan PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .