Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – आज 18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण आज झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
परीक्षा स्वरूप :
विभाग एकूण प्रश्न मराठी २५ इंग्रजी २५ सामान्य ज्ञान व चालू घडामोडी २५ अंकगणित व बुद्धिमत्ता २५
18 August Talathi Bharti Paper Third Shift Analysis
मराठी
इंग्रजी
अंकगणित व बुद्धिमत्ता
तर्क व अनुमान २ चक्रव्याज १ शेकडेवारी १ BODMAS पदावली ४ अक्षरमालिका ३ असमानता ३ अंकमालिका ४ सांकेतिक भाषा २ मिश्रण १ वय वारी १ बोट व प्रवाह १ नफा व तोटा १ गुणोत्तर १
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
राज्यघटना ४ भूगोल ५ इतिहास ५ चालू घडामोडी ५ सामान्य विज्ञान २ सामान्य ज्ञान Static GK ४
जनगणना वर २ प्रश्न
RTI वर २ वर
होमरुळ चळवळ सुरुवात कधी झाली
घटना निर्मती यावर प्रश्न
गंगा नदीचे खोरे
कलम ३२ व १५
साने गुरुजी यावर प्रश्न
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२३
वंदे भारत एक्स्प्रेस यावर प्रश्न होता
न्या. रानडे यांच्या विषयी प्रश्न होता …
18 August Talathi Bharti Paper Second Shift Analysis
मराठी
इंग्रजी
अंकगणित व बुद्धिमत्ता
क्रम व स्थान २ चक्रव्याज १ शेकडेवारी २ BODMAS पदावली ४ अक्षरमालिका ४ नातेसंबंध १ अंकमालिका ६ सांकेतिक भाषा २ मिश्रण १ वय वारी १ सरासरी १
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
राज्यघटना ४ भूगोल ३ इतिहास ४ चालू घडामोडी ६ सामान्य विज्ञान २ सामान्य ज्ञान Static GK ५
सेकंड शिफ्ट मध्ये विचारलेले काही प्रश्न
दुसरे अंग्लो शीख युद्ध कधी झाले.
प्रार्थना समाजाची स्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ
वर्मा कमिटी
महाराष्ट्रातील पर्वतरांगा यावर प्रश्न
बायोगॅस प्रकल्प
सामना सैनिक दलाची स्थापना कोणी केली
माहिती अधिकार RTI वर २ प्रश्न
स्वांत्रातेनंतर पाहिले काँग्रेस चे अध्यक्ष ?
मूलभूत हक्क यावर प्रश्न होता
18 August Talathi Bharti Paper First Shift Analysis
तलाठी भरती फर्स्ट शिफ्ट ८:३० ते १०:३० मध्ये झालेल्या पेपर्स च विश्लेषण खालील प्रमाणे
मराठी व्याकरण –
इंग्रजी
अंकगणित व बुद्धिमत्ता
वेन आकृती १ चक्रव्याज १ शेकडेवारी २ BODMAS पदावली ५ अक्षरमालिका ४ रेल्वे २ अंकमालिका ४ सांकेतिक भाषा ४ नफा तोटा १ दिशा १ गुणोत्तर व प्रमाण १
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
राज्यघटना ५ भूगोल ३ इतिहास ५ चालू घडामोडी ६ सामान्य विज्ञान ३ सामान्य ज्ञान ३
जनगणना – प्रौढ लोकसंख्या
RTI 2005
बौद्ध धर्मावर प्रश्न
पहिले उंडरग्राऊंड मेट्रो
हिमालय पर्वतश्रेणी
ISRO संबधी प्रश्न
कलम
धुधसागर धबधबा
प्राण्याचे वर्गीकरण
गोपाळ कृष्ण गोखले यावर प्रश्न
भारतीय सेवक समाजावर प्रश्न