Maharashtra Health Department Syllabus 2023 PDF : राज्यात होणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभाग भरती (DHS) अंतर्गत 11 हजार पदे अधिक गट क आणि गट ड पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम आपण या लेखात बघणार आहोत.
आरोग्य विभाग भरती 2023 अभ्यासक्रम – DHS Syllabus in Marathi PDF
विभागाचे नाव | सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र |
पद संवर्ग | गट व गट ड |
एकूण जागा | 10949 |
वयोमर्यादा | 18 ते 38 |
Aarogya Vibhag Bharti Group C Syllabus – गट क अभ्यासक्रम
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये तांत्रिक विषय, मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे वेग वेगळे विषय असतात.
मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यांचा अभ्यासक्रम शेवटी दिला आहे….
विषय | एकूण प्रश्न | गुण | कालावधी |
मराठी | 20 | 40 | 02 तास |
इंग्रजी | |||
सामान्य ज्ञान | |||
बौद्धिक चाचणी | |||
तांत्रिक / व्यावसायिक विषय | 80 | 160 | |
एकूण | 100 | 200 |
- गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
- सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील.
- विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी ८० टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित २० टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
- वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारीत ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
- गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
- उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
तांत्रिक विषय मध्ये ज्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या नुसार विवध विषयावरती प्रश्न विचारले जातील.
गट क पदे व तांत्रिक अभ्यासक्रम :
- House & Linen Keeper / Store cum Linen keeper / गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल
- Laboratory Scientific Officer / प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
- Laboratory Assistant / प्रयोगशाळा सहाय्यक
- X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer / क्ष-किरण तंत्रज्ञ / क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
- Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer / रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
- Pharmacy Officer / फार्मसी अधिकारी
- ECG Technician / ईसीजी तंत्रज्ञ
- Dental Mechanic / डेंटल मेकॅनिक
- Dialysis Technician / डायलिसिस टेक्निशियन
- Staff Nurse / स्टाफ नर्स
- Staff Nurse Private / स्टाफ नर्स प्रायव्हेट
- Telephone Operator / टेलिफोन ऑपरेटर
- Driver / ड्रायव्हर
- Tailor / टेलर
- Plumber / प्लंबर
- Carpenter / सुतार
- Ophthalmic Officer / नेत्ररोग अधिकारी
- Psychiatric Social Worker/Social Superintendent / सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक
- Physiotherapist / फिजिओथेरपिस्ट
- Occupational Therapist / ऑक्युपेशनल थेरपिस्ट
- Non-Medical Assistant / गैर-वैद्यकीय सहाय्यक
- Warden / वॉर्डन
- Record Keeper / रेकॉर्ड कीपर
- Supervisor / पर्यवेक्षक
- Electrician / Transport / इलेक्ट्रीशियन / वाहतूक
- Skilled Artizen / कुशल कलाकार
- Senior Technical Assistant / वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- Junior Technical Assistant / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- Technician HEMR / HEMR तंत्रज्ञ
- Statistical Investigator / सांख्यिकी तपासणीस
- Foreman / फोरमन
- Service Engineer / सेवा अभियंता
- Senior Security Assistant / वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
- Medical SocialWorker/Scial Superintendent / Medical / वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक / वैद्यकीय
- Higher Grade Stenographer / उच्च श्रेणी लघुलेखक
- Lower Grade Stenographer / निम्न श्रेणी लघुलेखक
- Steno Typist / लघुलेखक
- Health Inspector / आरोग्य निरीक्षक
- Librarian / ग्रंथपाल
- Electrician / इलेक्ट्रीशियन
- Operation Theatre Assistant / ऑपरेशन थिएटर सहाय्यक
- Mouldroom Technician/Radiography Technician / मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ
- Multi-Purpose Health Worker / Male / बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी / पुरुष
- Junior Oversear / कनिष्ठ पर्यवेक्षक
Aarogya Vibhag Bharti Group D Syllabus – गट ड अभ्यासक्रम
- गट ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
- सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील
- गट ड व नियमित क्षेत्र कर्मचा-यांसाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
- अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदासाठी मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी करिता प्रत्येकी ५ प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकुण १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.
- गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील
विषय | प्रश्न संख्या | गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 25 | 50 |
सामान्यज्ञान | 25 | 50 |
एकुण | 100 | 200 |
सर्व विषयांचा अभ्यासक्रम शेवटी दिला आहे ….
गट ‘ड’ अंतर्गत भरण्यात येणारे पदे :
- Peon / शिपाई
- Room Attendant / कक्षसेवक
- Out Patient Attendant / बाह्य रुग्णसेवक
- Dental Assistant / दंत सहाय्यक
- X-Ray Attendant / क्ष-किरण परिचर
- Laboratory Attendant / प्रयोगशाळा परिचर
- Blood Bank Attendant / रक्तपेढी परिचर
- Part Time Attendant / पार्ट टाईम परिचर
- Health Attendant / आरोग्य परिचर
- Female Attendant / स्त्री परिचर पुरुष परिचर
- Hospital Attendant / दवाखाना परिचर
- Attendant / परिचर
- Male Attendant / पुरुष सेवक
- Nursing Orderly / नर्सिंग ऑर्डरली
- Casualty Section Servants / अपघात विभाग सेवक
- Pump Mechanics / पंप मॅकॅनिक
- Cleaners / क्लीनर
- Mazdoor / मजदूर
- Aaya / आया
- Helpers / मदतनीस
- Tailors / शिंपी
- Weavers / वेष्टक
- Messengers / संदेश वाहक
- Leather Workers / लेदर वर्कर
- Assistsnt Nursing Obstetricians / शुश्रूषा प्रसविका
- Akushal Karigar / अकुशल कारागीर
Aarogya Group C and D Official Syllabus PDF – > आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा …
सर्व विषयांचा अभ्यासक्रम
मराठी :
- शब्दसंग्रह – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूह, म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग, शब्द सिद्धी,
- मराठी व्याकरण – प्रयोग, समास ,काळ, क्रियापद, नाम, सर्वनाम, वचन, संधी, अव्यय, विभक्ती, इत्यादी.
- मराठी साहित्यक व त्यांचे साहित्य – पुस्तके, कादंबरी, नाटक, कविता, टोपणनावे इत्यादी
- उतारा
English :
- Common Vocabulary – Synonyms, Synonyms, One Word Substitution
- Sentence Structure – Para Jumbles, Error Detection
- Grammar – Article, Sentence types, Voice, Speech, Tense, etc..
- letter and e-mail writing
- Use of Idioms and phrases & their meaning
- comprehension of passage.
सामान्य ज्ञान :
- चालू घडामोडी – पुरस्कार, क्रीडा , योजना, राजकीय, मंत्रिमंडळ, अर्थसंकल्प, अहवाल, निर्देशांक, महत्वाच्या संस्था etc
- भूगोल – प्राकृतिक, नदी, खनिज संपत्ती, वन संपत्ती, मृदा, कृषी, दळणवळण, पर्यटन, लोकसंख्या, महत्वाचे सन, जगाचा भूगोल, पृथ्वीचा भूगोल, नृत्ये
- इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – साम्राज्य, घराणे, उठाव, चळवळी, समाज सुधारक, संत, वृत्तपत्रे, संस्थापक etc..
- अर्थशास्त्र – बँका, पंचवार्षिक योजना, संस्था त्यांचे अध्यक्ष
- भारताची राज्यघटना – महत्वाची कलमे, समित्या, घटनादुरुस्ती
- सामान्य विज्ञान
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005
- माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित : (दहावी)
बुद्धिमत्ता
- क्रम मालिका (Number Series)
- अक्षर मलिका (Alphabetical Series)
- वेगळा शब्द व अंक ओळखणे,
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
- वाक्यावरून निष्कर्ष
- वेन आकृती.
- नातेसंबंध
- दिशा
- कालमापन
- विसंगत घटक
- सांकेतिक भाषा
अंकगणित
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- लसावि व मसावि
- काळ-काम-वेग
- सरासरी,
- नफा – तोटा,
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- नफा तोटा
- रेल्वे, नळ टाकी
- चलन, मापनाची परिणामी
- व इतर ….
PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी Print चा Option वापरा….