Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
20 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स
मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) Article 3 3 2 Idioms & Phrases 4 3 2 Active & Passive Voice — 2 1 Tense 1 1 1 Error Detection 3 5 4 Synonyms 2 3 3 Antonyms 2 2 3 Direct Indirect Speech 1 2 — Part Of Speech 6 4 6 One Word Substitution 2 — 3 Types of Sentence 1 — —
अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) चक्रव्याज / सरळव्याज 1 1 1 शेकडेवारी 1 — 1 BODMAS पदावली4 5 5 अक्षरमालिका 4 4 3 असमानता 1 — — अंकमालिका 4 4 3 वेन आकृती 1 1 — सांकेतिक भाषा 3 3 2 तर्क व अनुमान – 2 4 दिशा — 1 – वयवारी 1 — – काळ व वेग — 1 १ रेल्वे बोट व प्रवाह 2 — 2 क्रम व स्थान — — – नफा व तोटा 1 1 1 गुणोत्तर — 1 1 सरासरी — — 1 इतर टॉपिक 1 1 नळ व टाकी १ बैठक व्यवस्था , २ गहाळ शब्द ओळख
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) राज्यघटना 5 4 4 भूगोल 4 4 3 इतिहास 4 4 4 चालू घडामोडी 6 7 8 सामान्य विज्ञान 1 3 1 सामान्य ज्ञान Static GK 5 3 5
Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न – शहरी लोकसंख्या प्रमाण
RTI वर एक प्रश्न
पहिला लोकमान्य पुरस्कार
बेरीबेरी रोगावर प्रश्न
पाण्याचा उत्कलनांक बिंदू
३६८ कलम
नागरिकत्व वर एक प्रश्न
स्वतंत्रपूर्व पहिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
केरळ मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष
द्वीपकल्पीय पठारावर एक प्रश्न
ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीपुरुष तुलना यावर वर एक प्रश्न
संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर एक प्रश्न होता?
छत्तीसगडच्या वन संपदा योजना
Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न
कलमांवर 2 प्रश्न होते
नागरिकत्व वर एक प्रश्न
जनगणना वर २ प्रश्न होता
RTI वर २ प्रश्न होते
शेतकऱ्याचं आसूड हि कादंबरी कोणी लिहिली ?
दादाभाई नौरोजी यावर प्रश्न
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्न यांनी कोणती स्पर्धा जिंकली.
कोणत्याही विधान सभेत कमीत कमी व जास्तीत जास्त विधानसभा किती सदस्य असतात.
राज्य माहिती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून कोण काढू शकतो?
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न
RTI वर 2
चित्तरंजन दास यांच्यावर एक प्रश्न होता
कलम ५१ वर प्रश्न होता
केरळमधील पुरुष साक्षरता प्रमाण
जीवनसत्व
लष्करी सरावावर
कामगार चळवळी
अंधश्रद्धा निर्मूलकरण
पंडिता रमाबाई
सुभाषचंद्र बोस
हवेत उडणारा सर्वात मोठा पक्षी