Talathi Exam Analysis : तलाठी पेपर विश्लेषण 2023 – 19 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी भरतीचे पेपर्स च विश्लेषण येथे बघूया, या वेळेस पेपर्स अतिशय सोपे ते माध्यम स्वरूपाच्या टॉपिक वॉर प्रश्न विचारले जात आहेत. या लेखात आपण सर्व शिफ्ट झालेल्या पेपर्स च विश्लेषण बघूया .
19 ऑगस्ट 2023 सर्व शिफ्ट मध्ये झालेले तलाठी पेपर्स
मराठी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
इंग्रजी भाषा सर्व शिफ्ट मध्ये आलेले प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) Article 2 2 2 Idioms & Phrases 3 3 2 Active & Passive Voice — 2 2 Tense 1 2 2 Error Detection 5 4 — Synonyms 2 2 2 Antonyms 2 2 2 Direct Indirect Speech 1 1 — Part Of Speech 5 4 3 One Word Substitution 3 2 1 Question Tag — 1 – Types of Sentence 1 — 2 Para Jumble – – 5
अंकगणित व बुद्धिमत्ता वर आलेले सर्व प्रश्न
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) चक्रव्याज / सरळव्याज 1 1 1 + 1 शेकडेवारी 1 2 1 BODMAS पदावली3 6 5 अक्षरमालिका 3 — 3 असमानता 3 — — अंकमालिका 3 4 4 वेन आकृती 2 — — सांकेतिक भाषा 2 4 3 तर्क व अनुमान – – 4 दिशा — 1 – वयवारी 1 — – काळ व काम 2 — वेळ व अंतर 2 — 1 रेल्वे 1 बोट व प्रवाह क्रम व स्थान — 1 – नफा व तोटा — 1 1 गुणोत्तर — 1 – सरासरी — 1 – इतर टॉपिक 1 — –
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
टॉपिक Shift 1 (8:30 to 10:30) Shift 2 (12:30 to 4:30) Shift 3 (4:30 to 6:30) राज्यघटना 5 5 5 भूगोल 4 3 3 इतिहास 4 5 4 चालू घडामोडी 6 6 7 सामान्य विज्ञान 1 3 2 सामान्य ज्ञान Static GK 5 3 4
Shift 1 (8:30 to 10:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न
सावर्जनिक काका कोणाला म्हणतात
कलमांवर प्रश्न होता
संगणकावर प्रश्न
RTI वर २ प्रश्न
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
राजा राम मोहनराय यांचा जन्म
असहकार चळवळ
मिनी राज्यघटना वर एक प्रश्न
सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती
भारत USA सयुंक सराव
COP 27 वर एक प्रश्न
२०२२ मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळाला
पट्टीवर्म कोणत्या संघात येतात?
Shift 2 (12:30 to 4:30) मध्ये आलेले GK प्रश्न
कलमांवर 2 प्रश्न होते
आधार कार्डचे व्यवस्थापन कोणती संस्था करते
राष्ट्रीय काँग्रेस यावर प्रश्न होता
जनगणना वर २ प्रश्न होता
RTI वर २ प्रश्न होते
बुद्धिबळ स्पर्धेवर प्रश्न होता
गुलामगिरी हि कादंबरी कोणी लिहिली ?
बाळशाश्री जांभेकर यावर प्रश्न
जेली फिश यावर एक प्रश्न होता
पर्यावरणसंबधी कायदयावर प्रश्न होता
Shift 3 (4:30 to 6:30) मध्ये आलेले GK प्रश्न
जनगणना वर एक प्रश्न
RTI वर 2
गंगा नदी प्रणाली
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना
PM मोदी यांना अलीकडे कोणत्या देशाचा सन्मान मिळाला ?
मूलभूत हक्क यावर प्रश्न
कोणते सभागृह विसर्जीत होत नाही
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोणाकडे राजीनामा देतात
No Double Jeopardy म्हणजे काय
आत्मीय सभा स्थापना