नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Forest Guard BhartiPDFs नवीन अपडेट

वनरक्षक भरती प्रश्न पत्रिका 2023 : Forest Guard Old Question Papers in PDF

अपडेट: September 24, 2023
वनरक्षक भरती प्रश्न पत्रिका 2023 : Forest Guard Old Question Papers in PDF

Forest Guard Previous Years question Papers in PDF: वनरक्षक भरती जुलै 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करा , त्यासाठी मागील वर्षीचे सर्व वनभरतीचे जुन्या प्रश्नपत्रिका, येथे डाउनलोड करू शकता. पूर्वी झालेल्या सर्व वन भरतीचे 2023, 2019 मध्ये TCS/IBPS नि घेतलेली किंवा त्यापूर्वीचे सर्व पेपर्स तुम्ही बघू शकता.

जर तुम्ही वनविभाग मार्फत होणाऱ्या वनरक्षक पदाची तयारी करत असाल तर, त्यासाठी जुन्या पेपर्स चा अभ्यास करणे महत्वाचं असत त्यासाठी आम्ही मागे झालेल्या सर्व वन भरती चे पेपर्स येथे उपलब्ध करून दिले आहे. या वर्षी 2023 मध्ये वन विभाग मार्फत जवळ जवळ 10 हजार पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. त्यासाठी आमच्या वेबसाईट वर तुम्हाला सर्व वन भरती साठी नोट्स, सराव परीक्षा उपलब्ध केली जाईल.

वनरक्षक भरती २०२३ चे सर्व पेपर्स PDF…

Download Vanrakshak All Shifts Papers 2023 PDF Click Here

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

वनरक्षक भरती 2019 चे पेपर्स : Forest Guard Papers PDF

वनरक्षक भरती पेपर 2019 संच 01 (09-06-2019)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 02 (10 June 2019 set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 03 (10 June 2019 set 2)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 04 (11 June 2019 Set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 05 (14 June)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 06 (11 June Set 2)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 07 (13 June Set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 08 (13 June Set 2)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 09 (15 June Set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 10 (15 June Set 2)डाउनलोड करा

वनरक्षक भरती 2019 चे पेपर्स : Forest Guard Papers PDF list 2

वनरक्षक भरती पेपर 2019 संच 11 (17 June)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 12 (18 June)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 13 (19 June Set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 14 (19 June Set 2)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 15 (21 June)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 16 (22 June Set 1)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 17 (22 June Set 2)डाउनलोड करा
वनरक्षक भरती पेपर 2019 संच 18 (25 June)डाउनलोड करा
जर तुम्ही वनभरती २०२३ ची तयारी करत असाल तर वनरक्षक भरती २०२३ चा अभ्यासक्रम येथे बघा
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा