महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – 17 हजार पदांसाठी महाभरती सुरु

Maharashtra Police Bharti 2024 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 5 मार्च 2024 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 17,471 पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँड्समॅन, SRPF, चालक या पदांचा समावेश आहे.

Maharashtra Police Bharti 2024 Notification :

विभाग महाराष्ट्र शासन गृह विभाग
एकूण जागा 17,471
पात्रता 12वी किंवा समतुल्य / Diploma / ITI 2 Years / YCMOU Pre
नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कोठेही
निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा
अर्ज करण्याची कालावधी 05 मार्च ते 31 मार्च

Qualification Criteria : शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 (1965 चा कायदा 41) अंतर्गत विभागीय मंडळाद्वारे आयोजित HSC (वर्ग 12 वी) उत्तीर्ण किंवा मंडळाद्वारे मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकची (YCMOU Preparatory Passed) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेले किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदविका आणि समतुल्य. (Polytechnic/Diploma/ITI etc)
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत, त्यांनी इयत्ता 10 वी नागरी परीक्षा किंवा IASC (भारतीय लष्कराचे विशेष शिक्षण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केलेले असावे.

Physical Criteria : शारीरिक पात्रता

पुरुषमहिला
उंची165सेमी155सेमी
छाती79 सेमी पेक्षा कमी नसावीN/A

Age Criteria : वयोमर्यादा

वर्ग वयोमर्यादा
खुला 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार/गृहरक्षक/पोलीस बालक/महिला आरक्षण18-33 वर्षे
प्रकल्पग्रस्त /भूकंपग्रस्त18-45 वर्षे
खेळाडू18-38 वर्षे
माजी सैनिकसवलत सशस्त्र दलातील उमेदवाराच्या सेवेच्या कालावधीच्या बरोबरीने अधिक 3 वर्षे असेल.

Selection Process : निवड प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • कागदपत्रे तपासणी
  • वैद्यकीय चाचणी

नवीन पोलीस भरती 2024 अभ्यासक्रम बघा

Total Vacancies : एकूण रिक्त जागा व जाहिरात

पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक जागा

पोलीस कार्यालय एकूण जागा जाहिरात डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मुबंई)2572डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (मुबंई)917डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मुबंई कारागृह)717डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पिंपरी चिंचवड)262 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (मीरा भाईंदर)231 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नागपूर शहर)347 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (धुळे)57डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नंदुरबार)151डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अमरावती ग्रामीण)198 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (अमरावती ग्रामीण)09 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)80डाउनलोड करा
पोलीस शिपाई (बुलढाणा)133 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अकोला)195 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (वाशिम)68 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (यवतमाळ )45 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (यवतमाळ )21 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (रायगड-अलिबाग)391 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (कोल्हापूर)151डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (कोल्हापूर)59 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (रायगड-अलिबाग)31डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (पुणे शहर)202 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पुणे ग्रामीण)448डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (पुणे ग्रामीण)48डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सिंधुदुर्ग)24डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग)118डाउनलोड करा
लोहमार्ग पोलीस शिपाई (मुंबई)51डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (पुणे-लोहमार्ग)18डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पुणे-लोहमार्ग)50डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (ठाणे शहर)20डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (ठाणे ग्रामीण)38डाउनलोड करा
पोलीस शिपाई (पालघर)59डाउनलोड करा
पोलीस शिपाई (रत्नागिरी)149डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (रत्नागिरी)21डाउनलोड करा
लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (मुंबई)04डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नवी मुंबई)185डाउनलोड करा
पोलीस शिपाई (ठाणे शहर)666डाउनलोड करा
पोलीस शिपाई (ठाणे ग्रामीण)81 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)126डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)21डाउनलोड करा
पोलीस शिपाई (जालना)102डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (जालना)23डाउनलोड करा
पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर)212डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (बीड)05डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (धारशिव)44 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (धारशिव)99 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (बीड)165डाउनलोड करा
पोलीस शिपाई (लातूर)44डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (लातूर)20डाउनलोड करा
पोलीस शिपाई (परभणी)111डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (परभणी)30डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नांदेड)134डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अमरावती शहर)74डाउनलोड करा
पोलीस शिपाई (वर्धा)20डाउनलोड करा
पोलीस शिपाई (भंडारा)60डाउनलोड करा
पोलीस शिपाई (चंद्रपूर)146डाउनलोड करा
पोलीस शिपाई (गोंदिया)110डाउनलोड करा
पोलीस शिपाई (गडचिरोली)742डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (गडचिरोली)10डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नाशिक शहर)118डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नाशिक ग्रामीण)32डाउनलोड करा
पोलीस शिपाई (नागपूर ग्रामीण)124डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (नागपूर ग्रामीण)05 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (अहमदनगर)25डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (अहमदनगर)39डाउनलोड करा
पोलीस शिपाई (जळगाव)137डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सांगली)27 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सांगली)13 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सातारा)196डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सातारा)39 डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सोलापूर ग्रामीण)85डाउनलोड करा
पोलीस शिपाई (सोलापूर शहर)32डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सोलापूर शहर)16 डाउनलोड करा
पोलीस शिपाई चालक (सोलापूर ग्रामीण)09डाउनलोड करा

राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई – SRPF

पोलीस कार्यालय एकूण जागा जाहिरात PDF
SRPF Pune Group 1315डाउनलोड करा
SRPF Pune Group 2362डाउनलोड करा
SRPF Jalna Group 3248डाउनलोड करा
SRPF Nagpur Group 4242डाउनलोड करा
SRPF Daund Group 5230डाउनलोड करा
SRPF Dhule Group 6173डाउनलोड करा
SRPF Daund Group 7 224डाउनलोड करा
SRPF Mumbai Group 8460डाउनलोड करा
SRPF Amaravati Group 9218डाउनलोड करा
SRPF Solapur Group 10240डाउनलोड करा
SRPF Navi Mumbai Group 11344डाउनलोड करा
SRPF Hingoli Group 12222डाउनलोड करा
SRPF Visora Gadchiroli Group 13189डाउनलोड करा
SRPF Ch Sambhajinagar Group 14173डाउनलोड करा
SRPF Godiya Group 15133डाउनलोड करा
SRPF Kolhapur Group 16182डाउनलोड करा
SRPF Chandrapur Group 17 225डाउनलोड करा
SRPF Katol Nagpur Group 1886डाउनलोड करा
SRPF Group 19 Kusudagaon83डाउनलोड करा

कारागृह शिपाई

पोलीस कार्यालय एकूण जागा जाहिरात PDF
कारागृह शिपाई मुंबई 717डाउनलोड करा
कारागृह शिपाई पुणे 513डाउनलोड करा
कारागृह शिपाई छत्रपती संभाजीनगर
315
डाउनलोड करा
कारागृह शिपाई नागपूर 255डाउनलोड करा

पोलीस भरती साठी अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahapolice.gov.in/police-recru.php

अधीकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज 05 मार्च पासून सुरु होणार : https://policerecruitment2024.mahait.org/

पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा