वनरक्षक भरती अभ्यासक्रम – Forest Guard Syllabus 2023 PDF

Forest Recruitment 2023 : लवकरच महाराष्ट्रात वन विभाग मार्फत एकूण 2138+ पदासाठी मेगा भरती होणार आहे त्यासाठी वनरक्षक भरती साठी अभ्यासक्रम मध्ये – ( Maharashtra Forest Bharti Syllabus 2023 in Marathi ) आपण बघणार आहोत, तो PDF मध्ये सुद्धा Download करू शकतो.

वन विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण वनरक्षक म्हणजे Forest Guard पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व महत्वाचे बुक्स, नोट्स बघणार आहोत.

Forest Guard Recruitment 2023 Information : वनरक्षक भरती माहिती

विभागाचे नावमहाराष्ट्र वन विभाग
पदाचे नावForest Guard / वनरक्षक
वेतन श्रेणी२१७०० – ६९१००
वनरक्षक भरती पात्रता १२ वी पास किंवा समतुल्य
वयोमर्यादा – Age Limit18 ते 32

Forest Bharti Exam Pattern – वनरक्षक भरती परीक्षा स्वरूप मराठी

महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये ४ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली Forest Guard भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात.

वनरक्षक भरती परीक्षा पेपर हा 120 गुणांचा असतो व 80 गुणांची धावण्याची चाचणी असते

वनरक्षक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.**

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी1530
2.इंग्रजी1530
3.अंकगणित व बुद्धिमत्ता1530
4.सामान्यज्ञान1530
एकुण60120

वनरक्षक भरतीचे सर्व जुन्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

Forest Guard Recruitment Syllabus 2023 :

English :

  • Clauses
  • Vocabulary
  • Fill in the blanks
  • Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
  • Sentence structure
  • Spellings
  • Detecting Mis-spelt words
  • One-word substitutions
  • Idioms and phrases
  • Improvement
  • Verbal Comprehension passage
  • Spot the error
  • Antonyms
  • Synonyms/ Homonyms
  • Verbs
  • Adjectives

मराठी व्याकरण :

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती, गव्हर्नर , योजना, महिला, मोसमी वारे, CEO’s, क्रीडा स्पर्धा, निर्देशांक (Index Ranking) – HDI, Happy Index, महत्वाच्या संस्था RBI, NABARD, SEBI, etc, करार
  • इतिहास – महाराष्ट्राचा इतिहास भर – काँग्रेस, समाज सुधारक व संस्थापक, घटना दुरुस्थी, मुघल
  • भूगोल – वने, जंगले, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, यावर भर पर्वतरांगा, अभयारण्य, वनक्षेत्र, हिमालय, नद्या, मठ, धरणे
  • स्टॅटिक जी.के – नृत्य, ऐतिहसिक वस्तू, स्थुपे, लोकसंख्या, रेल्वे

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

  • पदावली BODMAS
  • क्रम मालिका – Number Series
  • अक्षर मलिका – alphabet series
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे –
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष (Syllogism)
  • वेन आकृती (Venn Diagram)
  • नातेसंबंध (Relations)
  • दिशा (Directions)
  • कालमापन (Calendar)
  • विसंगत घटक
  • इत्यादी….

Books For Forest Guard Bharti 2023

पुस्तकेलिंक
महासराव वनरक्षक प्रश्नसंच PDFयेथे बघा
विद्याभारती वनरक्षक भरती येथे बघा
यशोदा वनरक्षक भरती येथे बघा

तुम्ही वाचला आहेत वनरक्षक अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील Vanrakshak / Forest Bharti Syllabus 2023 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .

7 thoughts on “वनरक्षक भरती अभ्यासक्रम – Forest Guard Syllabus 2023 PDF”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा