ZP Amravati Recruitment 2023: जिल्हा परिषद अमरावतीने गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमध्ये विविध ६५३ रिक्त पदे आहेत, जी जिल्हा परिषद अमरावतीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमध्ये आहेत. अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे आणि शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
पदांची माहिती:
- आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor (1)
- आरोग्य सेवक (पुरुष)/ Health Worker (93)
- आरोग्य सेवक (महिला) Health Worker (304)
- औषध निर्माण अधिकारी / Drug Manufacturing Officer (28)
- कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gramsevak (67)
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) Junior Engineer (Civil / ZPPU) (59)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) Junior Engineer (Mechanical) (2)
- कनिष्ठ आरेखक / Junior Draughtsman (3)
- कनिष्ठ यांत्रिकी / Junior Mechanic (1)
- कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accountant(1)
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Junior Assistant (Clerk) (18)
- कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts (5)
- जोडारी / Joddari (1)
- पर्यवेक्षिका / Supervisor (Female) (8)
- पशुधन पर्यवेक्षक / Animal Husbandry Supervisor(11)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician (2)
- यांत्रिकी / Mechanic (1)
- रिगमन (दोरखंडवाला) / Rigging (Ropeworker)(1)
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Senior Assistant (Clerk) (3)
- वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts (2)
- विस्तार अधिकारी (कृषि) / Extension Officer (Agriculture) (2)
- विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) (7)
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistical) (3)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ Civil Engineering Assistant (30)
पात्रता निकष / ZP Recruitment Amaravati Eligibility Criteria :
- शैक्षणिक पात्रता (Qualification): पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
- वयोमर्यादा (Age Limit): पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा लागू आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज ऑनलाइन भरावा लागेल.
- अर्ज भरण्याची सूर होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज शुल्क:
- सामान्य वर्ग वर्ग साठी: रु. 1000/-
- SC / ST/OBC/EWS वर्ग साठी: रु. 900/
परीक्षा पद्धत/ Exam Pattern:
- पदांनुसार वेगवेगळी परीक्षा पद्धत लागू आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
- जिल्हा परिषद अभ्यासक्रम २०२३ येथे डाउनलोड करा
अधिक माहिती:
- जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Recruitment Notification): https://www.zpamravati-gov.in/
अर्ज करण्याची लिंक ZP Amravati Apply Link –: https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ (05 ऑगस्ट पासून सुरुवात )