यवतमाळ पोलीस भरती २०१८ पेपर Yavatmal Police Bharti 2018 Question Paper Free Download
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleYavatmal Gramin Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
Yavatmal Gramin Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Yavatmal Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 pointsसन 2017 साली झालेल्या 17 वर्षाखालील गटाच्या फिफा विश्वचषकाच्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 pointsसन 201 8 साली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी कंबोडिया देशाचे पंतप्रधान हुनसेन हे कंबोडिया देशाचे पंतप्रधान म्हणून केव्हा पासून कार्यरत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsमुंबई येथील हाजीअली दर्गा ही कोणत्या साली बनविण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 pointsभारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsभारतीय चलनातील 2000 रुपयाच्या नोटाचा आकार पुढीलपैकी कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दोन भाषा ह्या संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या (UNO) कार्यालयीन भाषा (0fficial Language ) आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 pointsभारताने आतापर्यंत प्रक्षेपीत केलेल्या उपग्रहांपैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी/अर्धसैनिक बल नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 pointsभारतातील दोन राज्यांच्या स्थळसिमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेणीस युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरु केले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsराष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा 2018 मध्ये भारताच्या सायकोम मिराबाई चानू हिने भारत्तोलन (Weight Lifting )या क्रिडा प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. ती खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या साहित्यीकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsलोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोडप्राजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरविले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 pointsबर्मा देशाचा राजा थिबा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालविण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 pointsसन 2018 च्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेतून खालीलपैकी कोणता खेळ वगळण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 pointsव्टिटर या सोशल मिडीयावरुन एखादा संदेश पाठविण्यासाठी जास्तीत जास्त अक्षरांची मर्यादा किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील किती शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय आहेत?’
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 pointsएका छायाचित्रातील पुरुषाला पाहून एक महिला सांगत आहे की, यांच्या भावाचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे, तर त्या महिलेचे व छायाचित्रातील पुरुषाचे नातेसंबंध काय ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये BUCKET:ACTVBDJLDFSU::BONUS:?
Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 pointsरिकामी जागा भरा. 2w3,1S9,1Q7,……….,IKI
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 pointsकथन क्र 1 : संदीपकडे चार गाड्या आहेत.
कथन क्र 2 : त्यापैकी दोन गाड्या लाल रंगाच्या आहेत.
कथन क्र 3 : चार गाड्यांपैकी एक दुचाकी आहे. वरील तिन्ही कथन सत्य असेल तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे.
अ : संदीपकडे एक लाल रंगाची दुचाकी आहे.
ब : संदीपकडे तीन चारचाकी आहेत.
क : संदीपचा आवडता रंग लाल आहे.Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsकोणते कथन हे सत्य कथन आहे हे निश्चित सांगता येत नाही 30. X,XX,XXX,…..,
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 points36 इंच = 1 यार्ड , 32 आउन्स = 1 ……..?
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 points14,28,20,40,32,64,……?
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 pointsकथन क्र 1 : कमलाला चार आपत्य आहेत.
कथन क्र 2 : त्यापैकी दोन आपत्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे व दोन आपत्यांच्या डोळ्यांचा रंग घारा आहे. कथन क्र 3 : कमलाच्या आपत्यांपैकी दोन मुली आहे. वरील तिन्ही कथन सत्य असेल तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे. अ : किमान एका मुलीच्या डोळ्याचा रंग निळा आहे ब : कमलाच्या आपत्यांपैकी दोन मुले आहे. क : कमलाच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग घारा आहे.Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 pointsL,C,CL,…….
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsभारतीय भूगोलानुसार गटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 pointsसकाळी 9.00 : 90, सायंकाळी 6.00 :…………?
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 pointsACE,CED,EGC,……..
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा.?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा. 41,43,47,53,61,71,73,81
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 pointsजेव्हा मी सकाळी 7:00 वा घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती तर माझे घर कोणते मुखी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsयवतमाळमध्ये एका व्यक्तीचे वजन (Weight ) 120 किलो असेल, तर त्याच व्यतीचे चंद्रावर वजन ( Weight) किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 pointsएका घड्याळात संकाळी 6:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तासकाटा व मिनीटकाटा यांत 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा. AN,AS,IN,IF,IS,NU,US,
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
1 pointsगटात न बसणारा ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
1 pointsतो गावाचा राजा आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
1 pointsक्ष किरण म्हणजे……….. आहेत
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
1 pointsखालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
1 pointsव्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
1 pointsपुढीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
1 pointsपहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
1 pointsखालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
1 pointsडोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशी वरुनी. हे वाक्य कोणत्या अलंकारात उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
1 pointsचिमणी घरटे बांधत होती. हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
1 pointsनिरोगी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
1 pointsअद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा..
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
1 pointsपुढील शब्द समुहाबद्दल योग्य शब्द निवडा. दुःखाने सोडलेला लांब श्वास ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
1 pointsपर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
1 pointsसहोदर या शब्दाची संधी सोडवा ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या विभक्तीस प्रत्यय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
1 pointsसंगणकात वापरण्यात येणाच्या बायनरी नंबर पध्दतीचे स्वरुप कसे असते ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
1 pointsवाचाळ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
1 pointsपंचपाळे हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
1 pointsमाणसांची गर्दी तशी काजूची ……….
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
1 pointsशब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
1 pointsज्या वाक्यात निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कृती दर्शवितात. तेथे….हा अलंकार होतो..
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
1 pointsकाय ते एकदाच सांगूनच टाक. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
1 pointsकुपमंडूक म्हणजेच………
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
1 pointsनिलेश व कविश या दोघांच्या 100 मीटर धावण्याची शर्यतीत 12 CamSca निलेशचा धावण्याचा वेग ताशी 5 किलोमीटर आहे. कविश 8 मीटर धावल्यानंतर निलेश ने धावण्यास सुरूवात केली तरीही निलेश 8 सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकतो .तर कविशच्या ताशी वेग किती
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
1 pointsएका एकदिवशीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरीत 40 षटकांमध्ये धावांची किमान सरासरी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
1 points4 मैल लांबी असलेल्या एका रेल्वेचा वेग प्रतीतास 75 मैल आहे. ८० मैल लांबी असलेल्या एका बोगद्याला पार करण्यास त्या पुर्ण रेल्वेला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
1 pointsआज शनिवार आहे तर आज पासून 61 दिवसांनी कोणता वार असेल? ।
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
1 pointsपहा पोलीस बटालीयनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत, 3सेक्शन मिळून 1 प्लाटून व 3 प्लाटून मिळून 1 कंपनी तयार होते. त्या तटालीयन मध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. प्रत्येक प्लाटूनला जवांनाच्या व्यतिरिक्त 1 देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एका दिवशी बटालीयन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
1 pointsआई , वडिल व दोन मुले अशा एका कुंटुंबास A ठिकाणावरुन B ठिकाणापर्यंत जावून परत यायचे आहे. प्रौढ व्यक्तीकरिता A ठिकाणावरुन B ठिकाणापर्यंतचे टिकीट प्रत्येकी 1200 रुपये आहे. मुलांकरिता टिकीटामध्ये 50 टक्के सुट आहे, परंतु सर्व टिकीटांवर 20 टक्के कर आहे. तर त्या कुटुंबास एकूण प्रवासात किती खर्च यईल? ।
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
1 pointsसमान लांबी असणाच्या दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 46 किलोमीटर प्रतीतास व 36 किलोमीटर प्रतीतास या वेगाने जात आहेत. त्यापैकी जास्त वेगाने जाणाच्या रेल्वेगाडीने कमी वेगाने जाणाच्या रेल्वेगाडीला 36 सेकंदात पार केले, तर त्या रेल्वेगाड्यांची लांबी किती ? .
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
1 pointsदोन फासे ( Dice ) एकाच वेळी टाकल्यास त्यावर येणा-या संख्येचा गुणाकार हा समसंख्या येण्याची शक्यता किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
1 points9 उभ्या व 9 आडव्या रेषा असणाच्या एका प्रमाणित बुध्दीबळ पटावर एकूण किती आयात तयार करता येतील ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
1 pointsवडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर. 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
1 pointsचार घोडे.पाच बदके, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत, तर त्या शेतामध्ये असणाया एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
1 pointsदोन फासे (Dice) एकाच वेळी टाकल्यास त्यावर संख्यांची बेरीज ही मुळ संख्या येण्याची शक्यता किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
1 pointsएका विटेची लांबी,रुंदी व उंची 25 सेंमी x 11.25सेमी x 6 सेमी आहे. या मापाच्या विटांनी 8 मीटर x 6 मीटर x 22.5 सेमीची भिंत बांधावयाची असल्यास किती विटा लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
1 points3 मीटर लांबी व 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यात तरंगत आहे. एक व्यक्ती त्यामध्ये बसल्यानंतर ती नाव 1 सेमी पाण्यामध्ये बुडली तर त्या व्यक्तीचे वजन (Mass ) किती ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
1 pointsजेव्हा सरासरी पाऊस 5 सेंटीमीटर पडेल तेव्हा 1.5 हेक्टर जमिनीमध्ये किती घनमीटर पावसाचे पाणी पडेल? .
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
1 points1 ते 31 या दरम्यान असलेल्या सम संख्यांची एकूण बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
1 pointsएका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते, तर त्याच संख्येस 8 ने भागल्यास किती बाकी राहील?
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
1 pointsएका मोटार बोटीचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्रतीतास 15 किलोमीटर आहे तर त्या बोटेस प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर जावून तेवढेच अंतर परत येण्यास 4 तास 30 मिनिट वेळ लागला तर त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
1 pointsएका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात. व इतरदिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30.दिवस असलेल्या 1 महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
1 points17 चेंडू 720 रुपयास विकल्यास 5 चेंडूच्या खरेदी किंमती ऐवढे नुकसान होते तर एका चेंडूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
1 pointsPव Q च्या महिण्याचा सरासरी पगार 5050 रुपये आहे, Qव Rच्या महिण्याचा सरासरी पगार 6250 रुपये आणि P व R च्या महिण्याचा सरासरी पगार 5200 रुपये एवढा आहे. तर P चा मासिक पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
1 pointsXआठवडा X दिवसमध्ये किती दिवस असतील ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
1 pointsएप्रिल 2001 ला कोणकोणत्या तारखेला बुधवार होता ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
1 pointsश्रीकांतने 20 डझन खेळणी ह्या प्रती डझन 375 रुपयाने खरेदी केल्या आहेत. त्याने प्रत्येक खेळणी 33 रुपये दराने विक्री केल्या त्यास किती टक्के नफा होईल ?
Correct
Incorrect