WRD Recruitment – जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य, द्वारे एकूण 4497 पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे, या भरतीद्वारे आराजपत्रित गट ब व गट क श्रेणी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.
जलसंपदा विभागांर्तगतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील १४ संवर्गातील एकुण ४४९७ पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने दि.०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीतअर्ज मागविण्यात येत आहेत.
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र भरती 2023
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा बांधकाम विभागाने गट ब, गट क आणि गट ड च्या या सर्व १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पदसंख्या खालीलप्रमाणे.
एकूण रिक्त पदे – Job Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब | 4 |
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब | 19 |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क | 14 |
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क | 5 |
आरेखक गट क | 25 |
सहाय्यक आरेखक गट क | 60 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क | 1528 |
प्रयोगशाळा सहाय्यक गट क | 35 |
अनुरेखक गट क | 284 |
दफ्तर कारकून गट क | 430 |
मोजणीदार गट क | 758 |
कालवा निरीक्षक गट क | 1189 |
सहाय्यक भांडारपाल गट क | 138 |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क | 8 |
एकूण | 4497 |
जलसंपदा विभाग भरती 2023
नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही
WRD विभाग भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब | ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणिजी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. |
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क | ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हताउपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईलजलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेचशासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल |
आरेखक गट क | ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे. |
सहाय्यक आरेखक गट क | ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क | ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविकापदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल. |
प्रयोगशाळा सहाय्यक गट क | ज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे. |
अनुरेखक गट क | ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणिज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे. |
दफ्तर कारकून गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेचटंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
मोजणीदार गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
कालवा निरीक्षक गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
सहाय्यक भांडारपाल गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवाऔध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहेकृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल |
PWD Recruitment सार्वजनिक बांधकाम विभाग भरती येथे बघा .
वयोमर्यादा ; खुला प्रवर्ग 18 ते 40 इतर उमेदवार नियमानुसार सूट
ऑनलाईन अर्ज फी :
- खुल्या प्रवर्ग: रु 1000 /-
- मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्ग: रु. 900/-
अर्ज करण्याची कालावधी – 03/11/2023 ते 24/11/2023
जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा (Maha WRD Notification)
ऑनलाईन अर्ज लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://wrd.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.