म्हणी – मराठी सराव परीक्षा [ MCQ ]
मराठी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व भरती परीक्षेसाठी मराठी म्हणीवरती सराव प्रश्नसंच. Mhani Prashn in Marathi …
मराठी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व भरती परीक्षेसाठी मराठी म्हणीवरती सराव प्रश्नसंच. Mhani Prashn in Marathi …
समानार्थी शब्द प्रश्न – मराठी टेस्ट [MCQ Quiz] : मराठी सरळ सेवा तसेच MPSC व इतर स्पर्धा परीक्षेत समानार्थी शब्द …
MPSC व तलाठी भरती तसेच इतर सर्व मराठी सरळ सेवा परीक्षा साठी समास वरती सराव पेपर..
TCS ने आतापर्यंत विचारलेले मराठी व्याकरणातील ‘प्रयोग व प्रकार ‘ यावर सराव टेस्ट, उदाहरण, मराठी – प्रयोग व त्याचे प्रकार …
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ । Marathi Grammar Practice Paper 1 : 1) जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? 1) जग् …
१) पुढील विभक्तीमधुन पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. 1) त ई आ2) ऊन हून3) स लाना ते4) चा चीचे २) पाया …
1) गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेषनामे सांगा ? 1) गंगा,नदी2) हिमालय, पर्वत3) गंगा, हिमालय4) नदी, पर्वत २) अधोरेखित …
खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. 1) रुमाल2) देह3) ग्रंथ4) शरीर खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. 1) चिपळया2) डोहाळे3) शहारे4) खेडे खालीलपैकी कोणता …
1) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचा प्रकार आहे.अ. भारत ब. चपळाई क. हिमालय ड. नम्रता 1) फक्त ब2) फक्त का3) …
1) श, ष, स या वर्णाना काय म्हणतात? 1) उष्मे2) महाप्राण3) स्वतंत्र4) अर्धस्वर 2) स्वल्प-संधी करा 1) स्व + अल्प2) …
1) “संतसुर्य तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे. 1) डॉ. आनंद यादव2) भालचंद्र नेमाडे3) नरेंद्र जाधव4) अशोक पवार 2) डोंगर …
1) खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? 1) कवियित्री2) कवित्री3) कवयित्री4) कवयत्री 2) चुकीची जोडी शोधा? 1) 25 वर्ष-रौप्य …
१) विरुद्धार्थी शब्द ओळखा – अग्रज 1) अनुज2) पोरमा3) लहान4) धाकटा २) विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘काळा घोडा’ 1) संख्या आवृत्तीवाचक …
१) गटात न बसणारा शब्द ओळखा. १) वि .स .खांडेकर २) पु.ल.देशपांडे ३) वि.दा.करवंदीकर ४) वि.वा.शिरवाडकर २) पुढीलपैकी विजातीय स्वर …
१) ‘लोणचे’ शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? 1) कानडी1) पोर्तुगीज2) अरबी4) फारशी २) ‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील शूर काय …
1 ) ‘तो काम करीत आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? 1) संयुक्त क्रियापद2) प्रयोजक क्रियापद3) शक्य क्रियापद4) उभयविध क्रियापद …
मराठी व्याकरण प्रश्नसंच ३ : Marathi Grammar Test 03 For Maha Talathi Bharti, Vanrakshak, Krushi, PWD, JE, or other Marathi …
1) भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली. या वाक्यातील, कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. 1 ) साताऱ्याच्या, डोंगरात, घेतली2) …