Talathi Bharti 2023 Result, Check Merit List : महाराष्ट्रातील 4793 तलाठी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र महसूल विभागाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल , 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात राज्यातील 36 जिल्ह्यातील उमेदवारांची गुणवत्ता यादी Talathi Bharti Merit List PDF जाहीर केली आहे.
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्ह्यानुसार मेरिट लिस्ट महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांची तलाठी भरतीची मेरिट लिस्ट यादी खाली दिली आहे.
Talathi Bharti Result 2023, Merit List PDF
तलाठी भरती २०२३ परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येतील.