राज्य राखीव पोलीस बल गट.7 दौंड पोलीस भरती
SRPF Group 7 Daund Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
SRPF Daund Police Bharti 2018 Paper
Quiz-summary
0 of 98 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
Information
SRPF Daund Police Bharti 2018 Paper
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 98 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- SRPF Daund Question Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- Answered
- Review
-
Question 1 of 98
1. Question
1 pointsअनाचार,अन्याय,नाऊमेद,अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 98
2. Question
1 pointsपरभाषीय शब्दाची किती उपप्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 98
3. Question
1 pointsप्रत्ययघटित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 98
4. Question
1 pointsवाक्यातील विधानावरुन वाक्याचे किती प्रकार होतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 98
5. Question
1 pointsअभंगाचे मुख्य प्रकार किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 98
6. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारे शहर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 98
7. Question
1 pointsचैत्रःजेष्ठःभाद्रपद : पौष 😕
Correct
Incorrect
-
Question 8 of 98
8. Question
1 pointsएका बागेत 5 झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरुचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेही झाड नाही. चिक्कूचे झाड पेरु व आंबा यांच्यामध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिक्कूच्या झाडाजवळ नाही यावरुन………..कोणत्या झाडाशेजारी एकच झाड आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 98
9. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दाखवितो आहे, तर मिनिट काट्याची विरुध्द दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 98
10. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत D0G हा शब्द GRJ असा लिहितात तर त्याच पध्दतीने MAN शब्द कसा लिहाल ? .
Correct
Incorrect
-
Question 11 of 98
11. Question
1 pointsसोमवार = जानेवारी तर शनिवार = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 98
12. Question
1 pointsगणेश दक्षिणेकडे तोंड करुन उभा राहिला व त्याने उजवीकडे चालण्यास सुरुवात केली. त्या दिशेने काही अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे वळाला व अर्धा किलोमीटर अंतर त्याने पळत काटले, त्यानंतर तो पाठ फिरवून उभा राहिला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 98
13. Question
1 pointsएका चौदा मजली इमारतीच्या 10 व्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो. तर 10 व्या मजल्यावरून आणखी 5 मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 98
14. Question
1 pointsअ आणि ब ही दोन्ही क ची अपत्ये आहेत. ब हा क चा मुलगा आहे. परंतु अ हा क चा मुलगा नाही, तर अ व ब चे नाते काय ??
Correct
Incorrect
-
Question 15 of 98
15. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत राजस्थान हा शब्द नारजास्थ तर गावदेवी हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 98
16. Question
1 pointsसुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोन्हींचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 98
17. Question
1 pointsसुरेश,उमेश,रमेश,गणेश यांना इंग्रजी,हिंदी,मराठी, गुजराती यापैकी प्रत्येकी 3 भाषा बोलता येतात. सुरेशला इंग्रजी बोलता येत नाही. रमेशला हिंदी बोलता येत नाही. उमेशला गुजराती बोलता येत नाही. तर गणेशला मराठी बोलता येत नाही यावरुन… = 0 गणेश व सुरेश हे कोणत्या भाषांमध्ये एकमेकांशी बोलू शकत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 98
18. Question
1 points1-3-9-27-81-?
Correct
Incorrect
-
Question 19 of 98
19. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत काय ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 98
20. Question
1 pointsखालील अंकमालेत मधोमध येणारा अंक कोणता ? एका विद्याथ्र्यास परिक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला
किती टक्के गुण मिळाले ? :Correct
Incorrect
-
Question 21 of 98
21. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? C4,E8,G16,132,?
Correct
Incorrect
-
Question 22 of 98
22. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत. तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 100 विद्यार्थी आहेत, तर एकूण रांगा किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 98
23. Question
1 pointsठिक 8:00 वाजता आरशात किती वाजले असतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 98
24. Question
1 pointsसध्या महाराष्ट्राच्या महसूल मंत्री पदाचा कार्यभार कोणाकडे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 98
25. Question
1 pointsदोन्ही धुव्रापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 98
26. Question
1 pointsउल्कापाषाणाच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात, महाराष्ट्रातील …….हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 98
27. Question
1 pointsसंसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 98
28. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 98
29. Question
1 pointsत्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 98
30. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर ………ताच्याचे चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 98
31. Question
1 pointsयांनी सतीची चाल कायद्याने बंद केली ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 98
32. Question
1 pointsया मराठी संताच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथसाहिब मध्ये करण्यात | आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 98
33. Question
1 pointsबाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी या ठिकाणी बौध्द धर्म स्विकारला ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 98
34. Question
1 pointsमाणसाच्या शरिरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 98
35. Question
1 pointsखालील वाक्यातील अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जगत
Correct
Incorrect
-
Question 36 of 98
36. Question
1 pointsआम्ही गहू खातो. या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा अर्थ व्यक्त होतो ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 98
37. Question
1 pointsचुकीच्या पध्दतीने केलेली म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 98
38. Question
1 pointsसध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 98
39. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणा-या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 98
40. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 98
41. Question
1 pointsमहाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सिमा कर्नाटक राज्यास भिडल्या आहेत.
2. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सिमा कोणत्या ना कोणत्या राज्याशी संलग्न आहेत.
3. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे.
4: महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांची सिमा चारही बाजूंनी महाराष्ट्राच्याच भप्रदेशांनी वेढली आहे.Correct
Incorrect
-
Question 42 of 98
42. Question
1 pointsया जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 98
43. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 98
44. Question
1 pointsसंत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 98
45. Question
1 pointsनागपूर हे या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 98
46. Question
1 pointsराष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 98
47. Question
1 pointsझूम हा कशाचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 98
48. Question
1 pointsपृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे …… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 49 of 98
49. Question
1 pointsसध्या सुरू असलेले डाटा लिक प्रकरण कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 98
50. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 98
51. Question
1 pointsनुकत्याच झालेल्या या क्रिडा प्रकाराच्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताने सर्वात जास्त पदके मिळविली ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 98
52. Question
1 pointsभाषेचे एकूण किती प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 98
53. Question
1 pointsठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 98
54. Question
1 pointsयोग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. सदाचार
Correct
Incorrect
-
Question 55 of 98
55. Question
1 pointsखालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
Correct
Incorrect
-
Question 56 of 98
56. Question
1 pointsशब्दांच्या अविकारी जातीत लिंग, वचन व विभक्ती यामुळे……..
Correct
Incorrect
-
Question 57 of 98
57. Question
1 pointsखालील शब्दातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 98
58. Question
1 pointsनिश्चितपणे एकवचनी असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 98
59. Question
1 pointsपुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत ते लिहा. ही वस्तू मी इंग्लडहून आणली.
Correct
Incorrect
-
Question 60 of 98
60. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मुळ रुपात होणा-या बदलाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 98
61. Question
1 pointsज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 62 of 98
62. Question
1 pointsखालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 98
63. Question
1 pointsसंस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात ?.
Correct
Incorrect
-
Question 64 of 98
64. Question
1 pointsखालीलपैकी सिध्द क्रियापद कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 98
65. Question
1 pointsपुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमानकाळाचे आहे,ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 98
66. Question
1 pointsइथे,आज,पुढे,मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 98
67. Question
1 pointsपरिणामवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 98
68. Question
1 pointsवाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात, त्यांना काय असतात?
Correct
Incorrect
-
Question 69 of 98
69. Question
1 pointsसंगणक परिभाषेत Www ही अद्याक्षरे ………. शी संबंधित आहे,
Correct
Incorrect
-
Question 70 of 98
70. Question
1 points17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 98
71. Question
1 points51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळा येतो ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 98
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 98
73. Question
1 pointsसाडे चार किलो ग्रॅम हळदीच्या दिडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 74 of 98
74. Question
1 pointsएका नळाने एक पाण्याची रिकामी टाकी 12 तासात भरते. तसेच दुसया नळाने भरलेली टाकी 20 तासात रिकामी होते, तर दोन्ही नळ एकाचवेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती तासात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 98
75. Question
1 pointsएका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयांस विकल्याने 10 टक्के तोटा झाला. जर 20 टक्के नफा व्हावा अशी त्याची इच्छा असते, तर त्याने ते घड्याळ किती रुपयांस विकावयास हवे होते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 98
76. Question
1 points15 जून ते 5 ऑगस्ट पर्यंत दर दिवशी प्रत्येक मुलाला 250 मिलीप्रमाणे एका वस्तीगृहातील 125 मुलांना दूध द्यावयाचे झाल्यास किती लीटर दूध लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 98
77. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 110 सें.मी. आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 98
78. Question
1 pointsसिमाकडे असलेल्या 540आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले. तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 98
79. Question
1 points7×8+4×9+5×6 = ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 98
80. Question
1 points18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 98
81. Question
1 points0.25×2.5×1.2 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 98
82. Question
1 points12 टक्के दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले, तर मुद्दलाचे किती रुपये असावी ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 98
83. Question
1 pointsभाऊ व बहिण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, बहिणीचे वय 30 वर्षे असेल, तर भावाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 98
84. Question
1 points14.31, 16.4, 13.13, 12.24 या संख्येचे मध्यमान किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 98
85. Question
1 points1260 रुपयास गाय खरेदी केली घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला, पुढे ती गाय विकली त्यामुळे 15 टक्के नफा झाला तर ती गाय किती किमतीस विकली असावी?
Correct
Incorrect
-
Question 86 of 98
86. Question
1 points30 रुपये डझन या भावाने 30 फाऊंटन पेन खरेदी करून ते सर्व विकले, प्रत्येक पेन 3 रुपयांस विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 87 of 98
87. Question
1 pointsएक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात, काही कारणामुळे त्यापैकी 2 गवंडी निघून गेले तर, बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 98
88. Question
1 points100 मीटर लांबीची 1 आगगाडी एका खांबास 9 सेकंदात ओलांडते, तर गाडीचा दर ताशी वेग काय ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 98
89. Question
1 pointsएका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौ.सें.मी. आहे, त्याची लांबी किमी ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 98
90. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 सेंमी. आहे,त्याच्या काटकोन करणाच्या दोन्ही बाजूंपैकी 1 बाजू 22 सेंमी आहे तर दुस-या बाजूची लांबी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 98
91. Question
1 pointsएका आयताकृती जागेची रुंदी 16 मीटर असून, तिची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किमी चौ.मी. ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 98
92. Question
1 pointsहरी गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 रोजी झाला असल्यास , गोविंदाचा जन्म कोणत्या तारखेसझाला?
–Correct
Incorrect
-
Question 93 of 98
93. Question
1 pointsइंग्रजी वर्णमालेत शेवटन 18 वे. 7 वे, 20 वे, 15 व १” अक्षरे घेवून अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्यातील मधले अक्षर कोण येईल ?”
Correct
Incorrect
-
Question 94 of 98
94. Question
1 pointsअंबर : व्योम :: सागर : ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 98
95. Question
1 pointsकख : छच :: टठ : ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 98
96. Question
1 pointsलेखक = लेखणी, चित्रकार = ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 98
97. Question
1 pointsड्युरांड रेषा ही या दोन देशांमधील सरहद्द दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 98
98. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत काय ?
Correct
Incorrect