South Central Railway: दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 4232 पदांसाठी थेट भरती

South Central Railway Recruitment : दक्षिण मध्य रेल्वेने नुकतीच विविध पदांच्या एकूण 4232 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे, ज्यामुळे कौशल्यवान आणि उत्साही उमेदवारांना आपल्या करिअरला नवीन उंचीवर नेण्याची संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया विशेषतः त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांनी आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यानंतर ITI किंवा डिप्लोमा पूर्ण केला आहे.

क्षिण मध्य रेल्वे विभागात विविध एकूण 4232 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या जानेवारी 27, 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.

कोणती पदे भरणार :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • ट्रेड अप्रेंटिस – Turner, Fitter, Welder, COPA, Electrician, Wireman, Draftsman, Stenographer, Plumber, Painter, Mechanic, Turner…etc

नोकरी ठिकाण : तेलंगणा, महाराष्ट्र , मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू .

शैक्षणिक पात्रता : EDUCATIONAL QUALIFICATIONS: 

Matriculate or 10th Class in 10+2 examination system with minimum 50% marks in aggregate from recognized Board.

  1. Fitter – Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Fitter.
  2. Welder – Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Welder/ Welder (G&E).
  3. Turner– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Turner.
  4. Machinist– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Machinist.
  5. Carpenter– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Carpenter.
  6. Painter (General)– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Painter (General).
  7. Mechanic (DSL)– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Mechanic (DSL).
  8. Mechanic (Motor Vehicle)– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Mechanic (Motor Vehicle).
  9. Electrician– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Electrician.
  10. Electronics Mechanic– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Electronics Mechanic.
  11. Wireman– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in (1) Wireman (2) Electrician.
  12. Mechanic Refrigeration & AC– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Mechanic Refrigeration & AC.
  13. Plumber– Passed 10th with minimum 50% marks in aggregate + ITI certificate affiliated to NCVT/SCVT in Plumber.

वयोमर्यादा : 28 डिसेंबर 2024 रोजी  १५ ते २४ (मागास्वर्गीय व इतर नियमानुसार सूट)

निवड प्रक्रिया : Merit List {दोन्ही मॅट्रिक [किमान 50% (एकूण) गुणांसह] आणि आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व देऊन अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.] कोणतेही परीक्षा नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025

अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी जिथे त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र, आणि पासपोर्ट फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांना आपले करिअर रेल्वे विभागात सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

South Central Railway जाहिरात बघाडाउनलोड करा
Online Application Linkअर्ज करा
Home Pageयेथे क्लीक करा
Telegramजॉईन करा

South Western Railway Bharti जाहिरात बघा : येथे क्लिक करा

RRC ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा