SBI Clerk Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8773 पदांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 8773 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

SBI क्लर्क भर्ती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एकूण 8773 क्लर्क पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (Any Graduate)

वय मर्यादा

31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असावे. इतर नियमानुसार सुट….

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागतील.

निवड प्रक्रिया :

निवड हि ऑनलाईन परीक्षा त्यानंतर भाषेची चाचणी व वैद्यकीय चाचणी

अर्ज फी :

OPEN/OBC/EWS = 750/-
SC/ST/PWD= Nil

SBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (SBI Apply Link)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा