SBI Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6160 पदांसाठी भरती

SBI Apprentice Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 6160 अप्रेंटिस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे.

SBI अप्रेंटिस भर्ती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एकूण 6160 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

महाराष्ट्रात रिक्त जागा : ४६६

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. (Any Graduate)

वय मर्यादा

1 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागतील.

निवड प्रक्रिया :

निवड हि ऑनलाईन परीक्षा त्यानंतर भाषेची चाचणी व वैद्यकीय चाचणी

अर्ज फी :

OPEN/OBC/EWS = 300/-
SC/ST/PWD= Nil

वेतन :

अप्रशिक्षकांसाठी पगार ₹15,000 प्रति महिना असेल. अप्रशिक्षकांसाठी एक वर्षाची कालावधी असेल.

SBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (SBI Apply Link)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा