Social Welfare Department Maharashtra Recruitment 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालयात गट क पदांची सरळसेवा भरती जाहीर, या भरती द्वारे जवळ जवळ 219 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, आज 10 ऑक्टोबर पासून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र भरती
पदाचे नाव व पदसंख्या:
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (SW Inspector) – 05
- समाज कल्याण निरीक्षक – 39
- गृहपाल (महिला) (Warden)- 92
- गृहपाल (सर्वसाधारण) – 61
- उच्चश्रेणी लघुलेखक (Steno) – 10
- निम्मश्रेणी लघुलेखक – 03
- लघुटकलेखक – 09
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कोठेही
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पात्रता |
गृहपाल / वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / समाज कल्याण निरीक्षक | कोणतेही पदवीधर किंवा समतुल्य व MSCIT किंवा समतुल्य |
उच्चश्रेणी /निम्मश्रेणी लघुलेखक / लघुटकलेखक | दहावी / SSC व इंग्रजी मराठी टायपिंग + MSCIT किंवा समतुल्य |
इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..
वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा
अर्ज स्विकारण्याची कालावधी : 10 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024
परीक्षा TCS ion घेणार……
समाज कल्याण जाहिरात | डाऊनलोड करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिक माहिती https://sjsa.maharashtra.gov.in/en वेबसाईटला भेट द्या .
🙏🙏
Samaj kalan Bharathi
Kanistha lipik
Samaj kalan vibhag from barane aahe
Samaj kalan vibhag 2024
Apply kelyananatr username ani password yeto to ajunhi bhetla nahi tyasathi kay karave
Email check kra..