RRB Group D : रेल्वेत 32,438 पदांची मेगा भरती सुरू, जाहिरात प्रसिध्द

RRB GRoup B Recruitment 2025 : रेल्वे भर्ती मंडळाच्या माध्यमातून ग्रुप डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सर्व रेल्वे भर्ती मंडळांना सूचना जारी केली आहे. पदनिहाय माहितीसाठी खाली पहा.

पदाचे नाव: Group D – Level 1 Posts

एकूण रिक्त पदे: 11558

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदाचे नाव रेल्वे विभाग एकूण रिक्त जागा
Pointsman-BTraffic5058
Assistant (Track Machine)Engineering799
Assistant (Bridge)Engineering301
Track Maintainer Gr. IVEngineering13187
Assistant P-WayEngineering247
Assistant (C&W)Mechanical2587
Assistant TRDElectrical1381
Assistant (S&T)S&T2012
Assistant Loco Shed (Diesel)Mechanical420
Assistant Loco Shed (Electrical)Electrical950
Assistant Operations (Electrical)Electrical744
Assistant TL & ACElectrical1041
Assistant TL & AC (Workshop)Electrical624
Assistant (Workshop) (Mech)Mechanical3077
एकूण जागा 32438

अर्ज करण्याची कालावधी : 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 …

शैक्षणिक पात्रता : फक्त दहावी(SSC) किंवा ITI किंवा NCVT Apprentice किंवा कोणतेही समतुल्य….

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

इतर पात्रता:

  • वय मर्यादा 18 ते 36 वर्षे आहे.
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) I and II असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 1 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल (Approx 22,000–56,900).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

RRB Group D जाहिरातडाऊनलोड करा
RRB Group D- Graduate SHort NotificationDownload Here
Home PageCLick Here
  • RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या….

1 thought on “RRB Group D : रेल्वेत 32,438 पदांची मेगा भरती सुरू, जाहिरात प्रसिध्द”

  1. मला Assistant TL & AC Electrical
    साठी फॉर्म भरायचा आहे तरी आपण माझा फॉर्म स्वीकारावा अशी माझी नम्र विनंती.

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा