रत्नागिरी पोलीस भरती २०१८ पेपर Ratnagiri Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleRatnagiri Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Ratnagiri Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Ratnagiri Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsसंत नामदेवाची काही पदे आजही ………. या धर्मग्रंथात पाहायला मिळते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsहिवाळी ऑलिम्पीक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली हाती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsनीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारत व चीन मधील सीमारेषा …… या नावाने ओळखली जाते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय फुटबॉल कर्णधार कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsओलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsबाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही ? .
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points2018 राष्ट्रकुल खेळ प्रतियोगिता कोठे आयोजित केलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsया वर्षी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आपला कितवा वर्धापनदिन
साजरा करित आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points2017 साली लता मंगेशकर परस्कार कोणत्या संगीततज्ज्ञाला मिळाला
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsहरमनप्रीत कौर यांचा कुठल्या खेळाशी संबंध आहे ? –
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsफ्रांस देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsझिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची
मुलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहे ?
) 53 अ 2) 50 अ
3 )52 अ
4) 51 अ |Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारताने bullet train साठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या
पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ……. ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsअनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कोठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsविद्युत धारा मोजण्यासाठी ……. वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsध्वनी ऊर्जेचे प्रसारण ……. तरंगांमार्फत होते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points…….. कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन भारताच्या समुद्र किना-यावर मोनासाईट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsमिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी छिल्लर यांचे मुळ राज्य | खालीलपैकी कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsगुंतवणूकदाराच्या हिताचे तद्वतचे त्यांचा गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी ………. ची स्थापना करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsडोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसचिन बंसल आणि बिन्नी बंसल ह्या दोन भावांनी कोणत्या कंपनीची स्थापना केलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका मुलीकडे बोट दाखवून अपूर्व म्हणाला, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे, तर अपूर्वचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका रांगेत माधवचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे, तर रांगेमधील मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsयशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsबँकेच्या पश्चिमेस 2 किमी अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किमी अंतरावर शाळा आहे शाळेच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर व्यायामशाळा आहे, तर व्यायामशाळा व बँक यामधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points2017 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी 6 डिसेंबर रोजी रविवारी होती. त्याच वर्षी नाताळचा सण कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points3x3x3 ……. असे पाच वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणा-या गुणाकारातील एकमस्थानचा अंक कोणता असेल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsगोधूम या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंदियाचा उपयोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsयक्षगान नृत्यशैली कोणत्या राज्याचे वैशिष्ट्ये आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points32 :23 ::57 : ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsकोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsपुददुचेरी राज्याचे नायब राज्यपाल यांचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsप्राचीन भालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsशुक्ल या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsविशेष पोलीस महानिरिक्षक,कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कुठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी (PSU) भारत सरकारने महारत्न वर्गात ठेवलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsISRO या संस्थेने गुगल मॅप्सपेक्षाही अद्यावत तंत्रज्ञान वापरुन भारतीय नवीन नकाशा यंत्रणा……. या नावाने तयार केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा (Classical Language ) दर्जा दिलेला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsआकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsश्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे. जर मुलीचे तीन वर्षापूर्वीचे वय 4 वर्षे असेल, तर श्रीकांतचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsअंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी 7 वाजता घड्याळाबरोबर लावले. तर दुस-या दिवशी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsचुंबकाची आकर्षणशक्ती त्याच्या कोणत्या भागात असते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsरत्नागिरी शहराला पाणी पुरवठा कोणत्या धरणाकडून होते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsआगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsगीरी या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsरंक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसंघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायदया व पर केला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsदोन नदयांमधील प्रदेश……
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएकच काळात होऊन गेलेले
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsक्षीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सागरी किनारा ( बीच ) रत्नागिरी जिल्ह्यात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsविडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsबदरायणसंबंध असणे या वाक्प्रराचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाचा ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसमुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या दहा पायच्यांपैकी चार यायच्या पाण्यात बुडालेल्या आहेत. प्रत्येक पायरीची उंची एक फुट आहे. पाणी आणखी चार फुट वाढले असता किती पाय-या पाण्याच्या वर राहतील?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points150 मीटर लांबीची रेलगाड़ी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्यप्रदेश राज्याशी संलग्न नाही ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsप्रत्येक 1 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाच्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर…… येथेही आहेत.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsस्वा.सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतीकारकांची संघटना स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsदक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला, तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsबालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती व्यक्ती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसमुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होताते ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारताचे विद्यमान नागरी उड्डयन मंत्री कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजस्टीन जूडो( Justin Trudeau ) हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsआंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने यांनी भारताच्या पश्चिमी सागरी तटाला धडक दिली होती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsसमुद्राची खोली ……… या परिमाणात मोजतात.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsतंबाखूमध्ये …… हे धोकादायक रसायन असते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsभारत सरकारची उड़ान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsस्वच्छता सर्वेक्षण-2017 या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान हा कोणत्या शहराला मिळाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर लागणाच्या कराचा दर कोण ठरवतात ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsआशियाच्या सर्वात उंच असणाच्या रेल्वे पूल रत्नागिरीत आहे. त्याचे नाव काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या चलनाला RBI कडून मान्यता नाही ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय एक दिवशीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतके करणारा खेळाडू कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसंघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायदया व पर केला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमुंबई ते करमली धावणारी अत्याधुनिक ट्रेन तेजस एक्सप्रेस चा ट्रेन नंबर काय आहे ?
Correct
Incorrect
7741804633
Chan questions.