PMC पुणे महानगरपालिकेत बंपर पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा

PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिके मार्फत 2023 करीता एकूण 320+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पुणे महानगरपालिकेने विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

PMC Recruitment 2023 माहिती

पदांची नावे –

  • रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट
  • वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी
  • पशुवैद्यकीय अधिकारी
  • वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय स्वच्छता निरीक्षक
  • स्वच्छता निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कंपाउंडर/औषध निर्माता
  • अग्निशामक विमोचक / फायरमन

नोकरी ठिकाण : पुणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांने संबंधित पदांनुसार १० वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असावं – पूर्ण शैक्षणिक पात्रते साठी जाहिरात बघा

अर्ज फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये]

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०८ मार्च ते ३० एप्रिल २०२३

PMC जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा