जर तुम्हाला या Palghar Police Bharti Question Paper 2018 ची PDF पाहिजे असेल तर पेपर सर्वात खाली PDF ची Link दिली आहे.
पालघर पोलीस भरती 2020 2021 ची तयारी करताय तर त्या साठी मागील वर्षाचा पालघर पोलीस भरती २०१८ चा पेपर सोडवा, आम्ही महासराव वर Palghar Police Bharti Question Paper 2018 उपलब्ध करून देत आहोत. हा पेपर तुम्ही १०० मार्क्स चा असून तुम्ही ९० मिनिटामध्ये हा पालघर पोलीस भरती चा पेपर पूर्ण करू शकता.
फ्री पालघर पोलीस भरती प्रश्न पत्रिका २०१८ चा पेपर सोडवा
2018 मध्ये झालेल्या पोलीस भरतीची प्रश्न पत्रिका उत्तरासह येथे महासराव वर उपलब्ध आहे. तुम्ही २०१८ मध्ये झालेले पोलीस भरतीचे सर्व परीक्षा पेपर त्याच बरोबर सराव प्रश्न पत्रिका आमच्या संकेतस्थळावर बघू शकता.
Palghar Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 82 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
Information
Palghar Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 82 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Palghar Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- Answered
- Review
-
Question 1 of 82
1. Question
1 pointsमानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजे …….होय
Correct
Incorrect
-
Question 2 of 82
2. Question
1 pointsज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 82
3. Question
1 pointsसन 2017 चे महाराष्ट्रकेसरी या स्पर्धेचा विजेचा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 82
4. Question
1 pointsबर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 82
5. Question
1 pointsस्टेट बँक ऑफ इंडियाचे परदेशात पहिली शाखा कोठे सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 82
6. Question
1 pointsरिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली , होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 82
7. Question
1 pointsएक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसन्या नळाने 8 तासात भरते जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 82
8. Question
1 pointsमुंबई मध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशन पर्यंत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 82
9. Question
1 pointsअॅनॉलॉगचे डिजिटल व डिजीटलचे अॅनॉलॉग कोणती प्रणाली करते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 82
10. Question
1 pointsवाक्यातील प्रयोग ओळखा. पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना हाकलले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 82
11. Question
1 pointsखालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 82
12. Question
1 pointsगड आला पण सिंह गेला हे…….. उपवाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 82
13. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 82
14. Question
1 pointsनिरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 82
15. Question
1 pointsनुकतेच कोणत्या राज्याला हागणदारी मुक्त राज्य घोषित केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 82
16. Question
1 pointsस्टीफन हाँकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 82
17. Question
1 points15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41 वे पंतप्रधान म्हणून कोणी
शपथ घेतली आहे ?Correct
Incorrect
-
Question 18 of 82
18. Question
1 points18जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉ.अब्दुल बेटावर अग्नी-5
या बॅलेस्टील मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 19 of 82
19. Question
1 pointsइस्त्रोचे नवे अध्यक्ष म्हणून……… यांची निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 82
20. Question
1 pointsश्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 82
21. Question
1 pointsभारतीय मुळाच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या ग्यशिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेताचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 82
22. Question
1 pointsबॉलीवुड अभिनेत्री …….. हिला सामाजिक कार्यासाठी वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
.Correct
Incorrect
-
Question 23 of 82
23. Question
1 pointsइंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेली क्रिकेट मॅच भारतात…… वाजता दिसते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 82
24. Question
1 pointsनुकतेच UIDAI ने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड प्रसिध्द केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 82
25. Question
1 pointsकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे हस्ते गुगलच्या युपीआय आधारित | डिजिटल व्यवहारासाठी कोणते अॅप सुरु करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 82
26. Question
1 pointsरीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 82
27. Question
1 pointsमहान राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 82
28. Question
1 points……..या मोबाईल अॅपला सर्वोत्कृष्ट एन.सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 29 of 82
29. Question
1 pointsशुध्द शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 82
30. Question
1 pointsदंततालव्य वर्णाचा गट निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 82
31. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वाक्य केवलवाक्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 82
32. Question
1 pointsतारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 82
33. Question
1 pointsपालघर जिल्ह्यात ………. या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 34 of 82
34. Question
1 pointsदाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 82
35. Question
1 pointsएका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास किती सामने होतील?
Correct
Incorrect
-
Question 36 of 82
36. Question
1 pointsयंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा
Correct
Incorrect
-
Question 37 of 82
37. Question
1 pointsजशी करवंदाची जाळी तशी कार्जुची ……….।
Correct
Incorrect
-
Question 38 of 82
38. Question
1 pointsमृच्छकटिक संधी ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 82
39. Question
1 points23 व 8 3 चा मसावी लसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 82
40. Question
1 pointsअशी लहान संख्या कोणती की,जिला 3,4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 82
41. Question
1 pointsपालघर जिल्हाचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले
Correct
Incorrect
-
Question 42 of 82
42. Question
1 pointsपालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 82
43. Question
1 pointsएका जंगलात 2 वर्षापुर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे.6 | प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 82
44. Question
1 points253 * 8 या संख्येस 8 ने नि शेष भाग जातो ? * तर च्या जागी कोणता अंक हवा
Correct
Incorrect
-
Question 45 of 82
45. Question
1 pointsएका संख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 82
46. Question
1 pointsअ ही व्यक्ती एक काम 10 दिवसांत संपविते जर अ ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती ? |
Correct
Incorrect
-
Question 47 of 82
47. Question
1 pointsअ ही व्यक्ती एक काम 20 दिवसांत पुर्ण करतो तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील
Correct
Incorrect
-
Question 48 of 82
48. Question
1 pointsपोपटःपिंजराः:माणूसः……..
Correct
Incorrect
-
Question 49 of 82
49. Question
1 pointsअपूर्ण म्हण पूर्ण करा. ……. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
Correct
Incorrect
-
Question 50 of 82
50. Question
1 pointsपरराष्ट्र सचिव म्हणून……… या मराठी माणसाची नुकतीच निवड झालेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 82
51. Question
1 pointsसुनिता समीरपेक्षा 4 वर्षाने लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 1 6 वर्ष आहे तर त्या दोघांचे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 82
52. Question
1 pointsसुरेखाचा जन्म 10 सप्टेंबर 1990 रोजी सोमवारी झाला तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 82
53. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA असा लिहितात. तर त्याचे सांकेतिक भाषेत RIGHT हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 82
54. Question
1 pointsPRT:KM0::JLN:?
Correct
Incorrect
-
Question 55 of 82
55. Question
1 pointsभारतीय रेल्वेच्या कोणत्या स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असूनत्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस 2018 ने घेतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 82
56. Question
1 pointsताशी 108 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची 1 रेल्वे 30 सेकंदात बोगदा ओलांडते तर त्या बोगक्ष्याची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 82
57. Question
1 points. ……. चित्रपटाला 90 वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 82
58. Question
1 pointsअ हा ब चा भाऊ क हे अ चे वडील ड हा ई चा भाऊ व ई ब ची मुलगी आहे तर ड चा काका कोण ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 82
59. Question
1 pointsएका साधूने शिर्षासन केले आहे त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 82
60. Question
1 pointsखाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 82
61. Question
1 points……….. यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले.
Correct
Incorrect
-
Question 62 of 82
62. Question
1 pointsसन 2017 चा साहित्य एकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या ……… या कविता संग्रहाला मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 63 of 82
63. Question
1 pointsपालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील …….. वा जिल्हा आहे. .
Correct
Incorrect
-
Question 64 of 82
64. Question
1 pointsपालघर जिल्ह्यास…….. या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत.
Correct
Incorrect
-
Question 65 of 82
65. Question
1 pointsखालील प्रश्नातील संख्या मधील समान संबंध ओळखा. 234:24::345:?
Correct
Incorrect
-
Question 66 of 82
66. Question
1 pointsरस्त्याच्या बाजूला 3 किमी. अंतरापर्यंत झाडे लावायची असून 100 मीटर अंतरावर एक झाड प्रमाणे लागवड केली असता एकूण किती झाडे लावली जातील?
Correct
Incorrect
-
Question 67 of 82
67. Question
1 pointsएका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किंमतीच्या ग्रंथावर 20 टक्के | सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी प्रत्यक्ष किती रुपये दयावे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 82
68. Question
1 pointsराज्य गुन्हे अन्वेषण विभाग,महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 82
69. Question
1 pointsतू आला नसतास तरी चालले असते या अर्थाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 82
70. Question
1 points15 व्या वित्त आयोगाच्या अध्यपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 82
71. Question
1 pointsपोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 82
72. Question
1 pointsनीती आयोगाचे उपाध्यक्ष…….. हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 73 of 82
73. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 82
74. Question
1 pointsमहाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 82
75. Question
1 pointsबनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 82
76. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओखळली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 82
77. Question
1 pointsडोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वनुभावपर पुस्तक यांनी रचले आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 82
78. Question
1 pointsदेशातील पहिला हेलिकॉप्टर टॅक्सी सेवीची सर्दीस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 82
79. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 82
80. Question
1 pointsस्त्री पुरुषतुलना हा ग्रंथ ……… यांनी लिहला.
Correct
Incorrect
-
Question 81 of 82
81. Question
1 pointsशिंदे CDMA हे तंत्रज्ञान हे कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 82
82. Question
1 pointsभारतातील सर्वात लांब पल्याची रेल्वे कोणती ?
Correct
Incorrect
Palghar police Bharti 2018 Paper pdf Download करा.
पालघर पोलीस भरती २०२० – २०२१
जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर त्यासाठी आमच्या महासराव पोर्टल वर मागील वर्षीची सर्व Police Bharti Question Paper उपलब्ध आहे.
मागील वर्षीची पोलीस भरतीचे पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लीक करा.
Previous Year Maharashtra Police Bharti Question Paper 2018 and 2017
Previous Year Maharashtra SRPF Police Bharti Question Paper 2018
NMK Jobs Update On Telegram: Click Here
आमच्या वेबसाईट ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद….
Name of the veterlist plase