मराठी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व भरती परीक्षेसाठी मराठी म्हणीवरती सराव प्रश्नसंच.
Mhani Prashn in Marathi
Mhani Sarav
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
-
1. Question
खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
बळी तो कान पिळी.- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
2. Question
गळ्यातले तुटले ओटीत पडले ‘ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
3. Question
“पालथ्या घड्यावर पाणी” या म्हणीतून काय सुचविले जाते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
4. Question
दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो’. अशा अर्थाची म्हण सांगा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
5. Question
योग्य तो पर्याय निवडून पुढील म्हण पूर्ण करा. ‘शहाण्याला —- मार्.”
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
6. Question
पुढील म्हण पूर्ण करा. ‘पदरी पडले झोंड —-‘
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
7. Question
पुढील म्हण पूर्ण करा. ‘केळी खाता हरकले — देता चरकले.’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
8. Question
हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ असते –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
9. Question
निरूपयोगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
10. Question
नावडतीचे मीठ अळणी-
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
11. Question
गावंढळ गावात गाढवीण सवाष्ण-
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
12. Question
वडाची साल पिंपळाला –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
13. Question
दृष्टिआड सृष्टि ‘ या म्हणीचा अर्थ कोणता ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
14. Question
दाट पेरा, देईल चारा.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
-
15. Question
भीक नको; पण कुत्रा आवर’ म्हणजे –
- 1.
- 2.
- 3.
- 4.
मराठी व्याकरणातील सर्व टॉपिकस वरती टेस्ट सोडवा
Very nice test