MahaTransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण महामंडळ (महापारेषण) ने वर्ष २०२५ साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर (सिव्हिल), एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), एडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), सीनियर मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), अप्पर डिविजन क्लर्क (फायनान्स अँड अकाउंट्स), लोअर डिविजन क्लर्क (फायनान्स अँड अकाउंट्स), असिस्टंट चीफ सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट ऑफिसर/ असिस्टंट चीफ विजिलन्स ऑफिसर आणि ज्युनियर सिक्युरिटी अँड इन्फोर्समेंट ऑफिसर/ ज्युनियर विजिलन्स ऑफिसर यांसह एकूण ५०४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
MahaTransco Recruitment 2025 – महापारेषण भरती
पदांची नावे –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अधीक्षक अभियंता (Civil) | 02 |
2 | कार्यकारी अभियंता (Civil) | 04 |
3 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) | 18 |
4 | उपकार्यकारी अभियंता (Civil) | 07 |
5 | सहाय्यक अभियंता (Civil) | 134 |
6 | सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) | 01 |
7 | वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) | 01 |
8 | व्यवस्थापक (F&A) | 06 |
9 | उपव्यवस्थापक (F&A) | 25 |
10 | उच्च श्रेणी लिपिक (F&A) | 37 |
11 | निम्न श्रेणी लिपिक (F&A) | 260 |
12 | सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 |
13 | कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 |
Total | 504 |
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
एकूण पदे : 504
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधीक्षक अभियंता | — |
कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology and its equivalent |
उपकार्यकारी अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology |
सहाय्यक अभियंता | Bachelor’s Degree in Civil Engineering / Technology |
सहायक महाअभियंता | CA / ICWA Final passed |
वरिष्ठ व्यवस्थापक | CA / ICWA Final passed |
व्यवस्थापक | CA / ICWA Final passed |
उपव्यवस्थापक | Inter CA / ICWA OR MBA (Finance)/M.Com |
उच्च विभाग लिपिक | B.Com, MSCIT |
निम्न विभाग लिपिक | B.Com, MSCIT MSCIT |
सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी | — |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी | — |
वयोमर्यादा – अर्जदारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु, राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.
अधिकृत संकेतस्थळ – https://www.mahatransco.in/career/active
अर्ज करण्यासाठी कालावधी :: ०५ मार्च ते ०३ एप्रिल २०२५
महापारेषण जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा (Available Soon) |
महासराव लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा –
- STEP 1: MAHATRANSCO ची अधिकृत वेबसाइट mahatransco.in वर जा.
- STEP 2: होमपेजवर, ‘Career’ सेक्शनमध्ये जा आणि विशिष्ट पोस्टसाठी उपलब्ध असलेल्या ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
- STEP 3: तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, स्वतः नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
- STEP 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क, जर असेल, भरवा.
- STEP 5: अर्ज फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट कॉपी घ्या.
निवड प्रक्रिया –
अर्जदारांची निवड लिखित परीक्षा, मुलाखत, दस्तावेज सत्यापन आणि वैद्यकीय तपासणी याआधारावर केली जाईल.
Nda form