MahaTransco Recruitment 2023 : महापारेषण मध्ये 2541 पदांसाठी सरळसेवा भरती

MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मार्फ़त राज्यात एकूण 2541 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित झाले आहे, या भरती द्वारे विद्युत सहायक, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १ व २असे विविध पदे भरण्यात येणार आहे, ही पदे भरण्यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरु होतील असे जाहिरात महापारेषण द्वारे कळविण्यात आले आहे. पदभरती बद्दल माहिती खालीलप्रमाणे

MahaTransco Recruitment 2023 – महापारेषण भरती

पदांची नावे –

  • विद्युत सहाय्यक (पारेषण) – 1903 जागा (कंत्राटी 3 वर्ष )
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – 124 जागा
  • तंत्रज्ञ 1 – 200 जागा
  • तंत्रज्ञ 2 – 314 जागा

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण पदे : 2541

शैक्षणिक पात्रता :

शिकाऊ उमेदवारी कायदा-1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक (Electrical Apprenticeship Certificate) किंवा 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. ITI Electrical + Apprenticeship किंवा

Candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of Centre of
Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT. (COE BBBT Electrical Sector)

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु, राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.

अधिकृत संकेतस्थळ – https://www.mahatransco.in/career/active

अर्ज कसा करावा –

  • STEP 1: MAHATRANSCO ची अधिकृत वेबसाइट mahatransco.in वर जा.
  • STEP 2: होमपेजवर, ‘Career’ सेक्शनमध्ये जा आणि विशिष्ट पोस्टसाठी उपलब्ध असलेल्या ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
  • STEP 3: तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, स्वतः नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
  • STEP 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क, जर असेल, भरवा.
  • STEP 5: अर्ज फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट कॉपी घ्या.

निवड प्रक्रिया –

अर्जदारांची निवड लिखित परीक्षा, मुलाखत, दस्तावेज सत्यापन आणि वैद्यकीय तपासणी याआधारावर केली जाईल.

महापारेषण जाहिरात जाहिरात क्रमांक १ / जाहिरात क्रमांक २
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
महासराव लिंक येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा