MAHAJYOTI Free Police Bharti Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI) is offering free police bharti coaching to eligible candidates in Maharashtra. The coaching will cover all the topics that are important for the police bharti exam, including general knowledge, reasoning, aptitude, and physical fitness.
The coaching is open to all candidates who have passed 12th standard and belong to the Other Backward Classes, freed castes, nomadic tribes, and special backward categories . The coaching will be conducted in Pune, and the registration deadline is August 27, 2023.
Mahajyoti Free Police Bharti Coaching 2023
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३ -२०२४ करीता OBC/SBC/VJNT या संवर्गातील पात्र विद्याथ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नान क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जातीव भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
परीक्षा | Police Bharti Free Coaching |
---|---|
प्रशिक्षणाचा कालावधी | 4 महिने |
विद्यावेतन | 6,000/- |
आकस्मिक निधी | 12,000/- |
प्रशिक्षणाचे ठिकाण | नागपूर, छत्रपती संभाजी नगर |
एकूण जागा | 300+300 |
महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता : Elgibility Crieteria
- विद्यार्थी हा ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
- विद्यार्थी हा ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी,
- विद्याथ्यों हाही नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
- विद्यार्थी हा 12 वी उत्तीर्ण असावा/असावी.
- वय मर्यादा :- 18 त 25
- शारिरीक क्षमता :- विद्यार्थी प्रशिक्षणाकरिता पात्र झाल्यास खालील बाबींची पुर्तता करण्यातयावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही
- उंची :- कमीत कमी 165 से.मी (पुरुष) कमीत कमी 155 से.मी (महिला)
- छाती :- कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 से.मी) केवळ पुरुषांकरिता
अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे:
- 1. आधार कार्ड
- 2. रहिवासी दाखला.
- 3. जातीचा प्रमाणपत्र
- 4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- 5. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- 6. बॅकेचे तपशील (बॅक पासबुक किंवा रद्द चेक)
अर्ज कसा करावा :
अर्ज कसा करावा.
1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पुर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज 27 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावा.
2. अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
महाज्योती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Hello sir, police bharti sathi age 28 aahe tr tumhi maximum age 25 ka dili
Mahajyoti ne 18 te 25 ch dile aahe
Sir maz non criminal nahi kadhale le tr form bharayla chalel ka
Sc valya karita nahi ka hi yojna
Hello sir…VJNT cast aahe ..hight 153 aahe. Tr admission bhetnar ka…. ledies sathi
Bhusawal la ahe ka sir he
अर्ज कसा करावा…. 🙏🏻
Mahajyoti chya adhikrut site wr link dili aahe…