Nagar Parishad Bharti Syllabus 2023 : राज्यात होणाऱ्या नगर परिषद भरती अंतर्गत 1700+ पदे अधिक पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी नगरपरिषद प्रशासन विभागामार्फत सर्व नवीन नगर राज्यसेवा परीक्षा 2023 भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नगरपरिषद राज्यसेवा भरती नवीन अभ्यासक्रम 2023 – Syllabus in Marathi PDF
महाराष्ट्र नगरपरिषद भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. पेपर १ व पेपर २ असे दोन एकत्र ६० + ४० असे १०० प्रश्नांचा व २०० गुणांचा पेपर होणार.
सहजा सह खाली नगर राज्यसेवा चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. पेपर १ मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि पेपर २ तांत्रिक ज्ञान असे वेग वेगळे विषय असतात. भरती Maha DMA परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो व सोडवण्यासाठी १२० मिनटांचा कालावधी दिला जातो .
जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – मागील नगर भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे.
कोणती पदे भरली जाणार : नवीन जाहीर झालेला अभ्यासक्रम
- स्थापत्य अभियंता (Civil Engineer)
- विद्युत अभियंता (Electrical Engineer)
- संगणक अभियंता (Computer Engineer)
- पाणीपुरवढा व जलनिःसारण अभियंता (Water and Drainage)
- लेखापरीक्षण व लेखा (Audit and Accounts)
- प्रशासकीय सेवा व कर निर्धारण (Administrative Services and Tax Assessment)
- अग्निशमन (Fire Engineer)
- स्वच्छता निरीक्षक
इतर पदांचा अभ्याक्रम लवकरच अपलोड करण्यात येईल.
नगरपरिषद भरती पेपर १ अभ्यासक्रम
नगर परिषद भरती पेपर १ हा सर्व वरील पदासाठी जवळ जवळ सारखा असतो या मध्ये खालील विषय असतात.
अ. क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1. | मराठी | 15 | 30 |
2. | इंग्रजी | 15 | 30 |
3. | सामान्यज्ञान | 15 | 30 |
4. | बौद्धिक चाचणी | 15 | 30 |
एकुण | 60 | 120 |
मराठी :
- सर्वसामान्य शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी :
- Common Vocabulary
- Sentence Structure
- Grammar
- letter and e-mail writing
- Use of Idioms and phrases & their meaning
- comprehension of
- passage.
सामान्य ज्ञान :
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इ .
नगर परिषद भरती पेपर २ अभ्यासक्रम
पेपर २ हा एकूण ४० प्रश्न व त्यांना ८० मार्क्स दिले जातील पेपर २ हा संबंधित विषयवार विचारला जातो, त्याचा अभ्यासक्रम बघण्यासाठी PDF डाउनलोड करा ..
तुम्ही वाचला आहेत आरोग्य सेवक भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .
नगर परिषद भरती २०२३ चा अभ्यासक्रम डाउनलोड करा (Maha DMA Syallbus PDF)