Maha DES Recruitment 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

Maha DES Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत राज्यात एकूण 260 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे. येत्या 05 ऑगस्ट २०२३ पर्यंत पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्थ व सांख्यिकी भरतीचे इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, वेतन व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे,

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती माहिती – Maha DES Recruitment 2023

कोणती पदे भरणार :

पदाचे नाव रिक्त जागा
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब39
सांख्यिकी सहाय्यक गट क94
अन्वेषक गट क127
एकूण 260

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती भरती शैक्षणिक पात्रता : Education Qualification

PostEducation Qualification
सहाय्यक संशोधन अधिकारी गट बअ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी.

किंवा

ब] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
सांख्यिकी सहाय्यक गट कअ] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी.

किंवा

ब] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी.
अन्वेषक गट क
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा – 18 ते 38 (इतर नियमानुसार सूट)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाईन परीक्षा – पात्र उमेदवारांची २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा TCS कंपनी द्वारे घेण्यात येणार. परीक्षा स्वरूप खालीलप्रमाणे
  • परीक्षा निकाल
  • कागदपत्रे तपासणी

परीक्षा स्वरूप :

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा5050
2इंग्रजी भाषा5050
3सामान्य ज्ञान5050
4बौद्धिक चाचणी5050
एकूण200200

अर्ज कसा करावा :

भवन रतीचा द्राफ्ट जाहिरात आली असून याच १३ जुलै ते ०५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया होणार असून वन विभागाचे अधिकृत संकेतस्तळं https://mahades.maharashtra.gov.in/ यावर उपलब्ध करण्यात येईल

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा