जालना पोलीस भरती 2018 प्रश्न पत्रिका Question Paper. Jalna Police Bharti Question Paper in pdf .
Table of Contents
ToggleAttempt Free Jalna Police Bharti 2018 Question Paper
Jalna Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
Jalna Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Jalna Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 pointsमार्च 2018 मध्ये या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 pointsजानेवारी 2018 रोजीच्या नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला तो कोणत्या संकल्पनेवर आधारित होता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsकेंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 pointsरॅडक्लिफ लाईन या दोन देशातील सरहद्द दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsगंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsकर्कवृत्त या राज्यामधून जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsखाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsनॅशनल सेक्युरिटी गार्डचे (NSG) नवीन महासंचालक कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 points19 वर्षाखालील ज्युनिअर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2018 चा विजेता संघ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsभारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 points108,288 व 360 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsएका माणसाने आपल्या जवळील रक्कमेपैकी 35% रक्कम मुलीला दिली, 25% रक्कम मुलाला दिली आणि उरलेल्या रक्कमेच्या 50% रक्कम शाळेला दिली, आता त्याच्याकडे 2000 रुपये उरले आहेत, तर त्यांच्याकडे एकूण किती रक्कम होती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsद.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsसंगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे, त्यांच्या । वयातील फरक 24 वर्ष आहे, तर संगिताचे सध्याचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 points0,1,2,3,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वात मोठा 5 अंकी आणि तयार होणा-या सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 pointsएक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsमतदारांच्या बोटावर लावण्यात येणा-या शाईमध्ये ………. याचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsएक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जातेतर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 points2,8,9,27,28,…?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 pointsखालील शब्दांच्या गटात न बसणारे पद (शब्द) ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsगुढीपाडवा : चैत्रः: होळी :………?
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 pointsएक धावपटू 200 मी. अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 pointsमी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 pointsभारताला सुमारे ……… कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 pointsमंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 pointsखालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 pointsखालीलपैकी अवकाश संशोधनसंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबविले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 pointsभारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्त्रोत कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsभारुड हा रचना प्रकार कोणी रुढ केला ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 pointsसावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 pointsसायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 pointsपरवानगी शिवाय आत येवू नये मधील वाक्यप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 pointsसंधी सोडवा. सदाचार
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 pointsअत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsजिव टांगणीला लावणे, या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 pointsजा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 pointsदशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 pointsभारताचा सुमारे…….% भुभाग शेती लागवडीखाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsपानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsकेरळमधील………. हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिध्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 pointsराष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 pointsउगवत्या सुर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 pointsबफमध्ये……..मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो.
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsहिरा (डायमंड) हा मानवास माहित असलेला सर्वात जास्त …….. पदार्थ आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 points7 8:56::56:….?
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 pointsखालील शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा. कंदिल,समई,पणती,मेणबत्ती
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
1 pointsकुंभार :चाकः:चित्रकारः….?
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
1 pointsसजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमीक बदल म्हणजे..
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
1 pointsसहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दसया मुलाशी सामना खेळायचा आहे तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
1 pointsराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
1 pointsमहिको या कृषीसंस्थेचे संशोधन केंद्र….. या जिल्ह्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
1 pointsतालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य, पाहतो ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
1 pointsमहाराष्ट्रातील……… या जिल्ह्यांमध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
1 pointsराज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करुन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
1 pointsफुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण 5.ज्योर्तिलिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात । किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
1 pointsवेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
1 pointsमहाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ………% इतकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
1 pointsबोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
1 pointsकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
1 pointsपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
1 pointsमराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हौतात्म्य प्राप्त झाले ? ‘
Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
1 pointsसंत साहित्यावर उत्कृष्ठ साहित्य/वाङमय लिहणाच्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
1 pointsपिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गटास दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
1 pointsसन्मती बालनिकेतन व ममता बालसदन या अनाथ मुलासाठीच्या – संस्था कोणी स्थापन केल्या.
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
1 pointsभारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
1 points1857 चे भारतीय स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
1 pointsएक मेट्रिक टन =
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
1 pointsलक्षद्विप बेटे……. येथे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
1 pointsगोपाळ 100 पाय-या चढून एका देवालयात जातो, वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाऐवढी फुले ठेवली तर त्यास एकूण किती फुले सोबत न्यावी लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
1 pointsB:H::G:?
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
1 points74,72,68,60,44,…….?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SEND हा शब्द TFOEअसा लिहितात. तर त्याच भाषेत GOLD हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
1 pointsगटात न बसणारे पद (शब्द) ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
1 pointsशाम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला ,हिच्या मामाची एकलुती एक बहिण ही माझी आई लागते तर फोटोतील व्यक्ती शामची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
1 pointsडॉक्टरला वकील म्हटले,वकीलाला शिक्षक म्हटले,शिक्षकाला अभियंता म्हटले, अभियंत्याला डॉक्टर म्हटले, तर रोग्यांना कोण तपासेल ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
1 pointsघटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू-काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
1 pointsअ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास अ चे 5 वर्षानंतरचे वय किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
1 pointsरक्तातील हिमोग्लोबीन मध्ये ……… हा खनिज पदार्थ असतो.
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
1 pointsगंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
1 pointsदररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 578 3 ही संख्या 4874 अशी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
1 pointsमी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
1 pointsपक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
1 pointsअरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. मधील अव्ययाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
1 pointsप्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. हे या प्रयोगातील वाक्य होय.
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
1 pointsअनासक्ती या शब्दाच्या विरुध्दर्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
1 pointsमहिलांना अल्पदरात दर्जेदार सॅनिटरी नॅपकीन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
1 pointsडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
1 pointsजालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
1 pointsजिवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect