HOME Gramsevak Bharti

Gramsevak Bharti 2023 : ग्रामसेवक भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

By April 25, 2023
0
gramsevak bharti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gramsevak Bharti 2023 : मागील सहा महिन्यापासून प्रतिक्षीत असलेली ग्रामसेवक भरती ची जाहिरात लवकरच निघणार असून या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघा. राज्यात जवळ जवळ १३ हजार ग्रामसेवक पदे रिक्त असून ते त्यासाठी एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार आहे. सर्व शासकीय प्रक्रिया शेवटच्या टप्यात असून महाराष्ट्रात होण्याऱ्या मेगा भरती ७५,००० अंतर्गत जवळ जवळ १३ हजार ग्रामसेवक पदे भरण्यात येणार आहे.

जर तुम्ही सुद्धा ग्राम सेवक भरतीची वाट बघत असाल तर, तयारीला लागा, त्यासाठी आपण ग्राम सेवक भरती साठी लागणारे कागदपत्रे बघणार आहोत .

ग्रामसेवक भरती साठी लागणारे कागदपत्रे : Documents Required For Gram sevak Bharti

तलाठी भरतीला बसण्यासाठी तुमच्याजवळ शासकीय मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, त्याच बरोबर इतर कागपत्रे खालीलप्रमाणे :

शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )अधिवास प्रमाणपत्र
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटराष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटजातीचा दाखला
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)नॉन क्रिमिलियर
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रजात वैधता प्रमाणपत्र
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

ग्रामसेवक पदासाठी लागणारी पात्रता बघा

इतर आवश्यक कागदपत्रं 

  • अपंग प्रमाणपत्र
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

ग्रामसेवक भरती हि लवकरच सरळ सेवे पद्धीतीने होणार असून ऑनलाईन परीक्षा ही TCS या कंपनीद्वारे घेण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *