गोंदिया पोलीस भरती 2018 पेपर Gondiya Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleGondia Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 96 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
Information
Gondia Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 96 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Gondia Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- Answered
- Review
-
Question 1 of 96
1. Question
1 points3X+5 ही सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 96
2. Question
1 pointsदोन संख्या 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी 48 तर ते संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 96
3. Question
1 pointsएका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतात, तर स्पधेत एकूण किती खेळाडू होते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 96
4. Question
1 points4,8,16,32,64,128,……..यातील 11 वे पद कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 96
5. Question
1 pointsएकां पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुस-या नळाने 8 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 96
6. Question
1 pointsअ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 96
7. Question
1 pointsकाही मजूर एक काम 80 दिवसात संपवितात, मात्र मजुरांची संख्या 10 ने वाढवितो तर तेच काम संपविण्यासाठी 20 दिवस कमी लागतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 96
8. Question
1 pointsएक क्रिकेटपटूने 3 डावांत अनुक्रमे 102,55, व 71 धावा केल्यास,त्याचे चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 100 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 96
9. Question
1 points7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी एप्त संख्या ही लहान संख्येची किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 96
10. Question
1 pointsताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते, तर त्या आगगाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 96
11. Question
1 pointsदोन व्यक्ती अनुक्रमे 12 कि.मी/तास व 15 कि.मी./तास वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किमी अंतर दूर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 96
12. Question
1 pointsएका परिक्षेत 70 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 65 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले,जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परिक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 96
13. Question
1 points6.5 लीटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलीटर ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 96
14. Question
1 pointsएक वस्तू 96 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 96
15. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 5:2:3 आहे व त्यांचे वर्गाचे बेरीज 608 आहे तर त्या संख्या शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 96
16. Question
1 points12 मिनीटांचे 48 सेकंदाशी प्रमाण किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 96
17. Question
1 pointsएका गडावर 80 सैनिकांना 15 दिवस पुरेल एवढे धान्य आहे, 3 दिवसानंतर 20 सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 96
18. Question
1 points1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 रु. होतात, जर व्याजाचा दर 4 टक्केनी वाढवला तर रास किती मिळेल ? ..
Correct
Incorrect
-
Question 19 of 96
19. Question
1 pointsएका चाकाची त्रिज्या 28 सें.मी. आहे तर त्याची 8.8 कि.मी. अंतरात किती फेरे होतील ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 96
20. Question
1 pointsएका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरश्या बसतील ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 96
21. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 176 सेंमी. असून त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 96
22. Question
1 points9 मीटर 25 सेंमी इतक्या लांबीची दोरीची 125 मिलीमीट. एकूण किती समान तुकडे होतील ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 96
23. Question
1 points9100 रुपये चौघांमध्ये 3:3:5:2 या प्रमाणात वाटल्यास लिया व्यक्तीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 96
24. Question
1 pointsएका खांबाच्या वरच्या टोकापासनू सोडलेल्या 25 मीटर शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 मीटर अंतरावर जमीनीवर टेकते तर खांबाची उंची किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 96
25. Question
1 points154 चौसेंमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाच्या व्यासाएवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 96
26. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 96
27. Question
1 pointsराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ………… वर्षी झाली.
Correct
Incorrect
-
Question 28 of 96
28. Question
1 pointsआंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 96
29. Question
1 pointsभारतामध्ये ……… या देशाच्यामदतीने बुलेट ट्रेन निर्मिती केली जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 96
30. Question
1 pointsसन 2017 मध्ये जी-20 राष्ट्रांची परिषद ……… या शहरात पार पडली.
Correct
Incorrect
-
Question 31 of 96
31. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाने 2017 हे वर्ष ……… म्हणून घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 32 of 96
32. Question
1 pointsवस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी………. पासून सुरु झाली.
Correct
Incorrect
-
Question 33 of 96
33. Question
1 pointsमहाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 96
34. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 96
35. Question
1 pointsपोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 96
36. Question
1 pointsछत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा | लागून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 96
37. Question
1 pointsगोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 96
38. Question
1 pointsताजमहाल : आग्रा ::बिबी का मकबरा : ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 96
39. Question
1 points2017 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 96
40. Question
1 pointsसन 2018 साली 19 वर्षाखालील ज्युनीअर विश्वचषक क्रिकेट पध भारताने कोणत्या देशांचा पराभव करुन जिंकली ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 96
41. Question
1 pointsसन 2018 ची पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा …….. या देशात आयोजित करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 96
42. Question
1 points……….. या चित्रपटास 201 8 चा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 43 of 96
43. Question
1 pointsसन 2017 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ……… यांना देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 44 of 96
44. Question
1 pointsसन 2018 ची राष्ट्रकल ( कॉमनवेल्थ ) क्रिडा स्पर्धा………. या देशामध्ये आयोजित केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 96
45. Question
1 pointsमहाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 96
46. Question
1 pointsनिती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 96
47. Question
1 pointsजिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 96
48. Question
1 points2018 च्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून खालीलपैकी
कोणते देशाचे प्रमुख उपस्थित नव्हते ?Correct
Incorrect
-
Question 49 of 96
49. Question
1 pointsसन 2017 मध्ये पणजी येथे ……. वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पाडला.
Correct
Incorrect
-
Question 50 of 96
50. Question
1 pointsवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 48 वी बैठक जानेवारी 2018 मध्ये
…….. या ठिकाणी पार पडली.Correct
Incorrect
-
Question 51 of 96
51. Question
1 pointsEDCBA,JIHGF,ONMLK,?
Correct
Incorrect
-
Question 52 of 96
52. Question
1 points_101_1011_0111_
Correct
Incorrect
-
Question 53 of 96
53. Question
1 pointsACE :1 35::L0Q:?
Correct
Incorrect
-
Question 54 of 96
54. Question
1 pointsजर KOLKATA हा शब्द NMNICRVY असा लिहिला तर
CHENNAI हा शब्द कसा लिहाल ?Correct
Incorrect
-
Question 55 of 96
55. Question
1 pointsSUITABLE = 14576, CABLE = 96,EATABLE = 2376 तर 76 =?
Correct
Incorrect
-
Question 56 of 96
56. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BOARD=C41SE असा लिहितात तर SMART हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 96
57. Question
1 pointsजास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले, गुलाबाला रानफुल
म्हटले तर फुलांचा राजा कोण ?Correct
Incorrect
-
Question 58 of 96
58. Question
1 points4,18,48,100,?
Correct
Incorrect
-
Question 59 of 96
59. Question
1 points3923059:1 834168::1295670:?
Correct
Incorrect
-
Question 60 of 96
60. Question
1 points1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 96
61. Question
1 pointsसुनील उतरेकडून तोंड करून उभा आहे. उत्तरेस तो सरळ 9 कि.मी.
चालत गेला, उजवीकडे वळून तेथून त्याने 4 कि.मी. अंतर कापले, पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने 15 कि.मी. अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून 12 कि.मी. अंतर कापले. तर आता तो
आपल्या मुळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?Correct
Incorrect
-
Question 62 of 96
62. Question
1 points1:30 वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती ।
अंशाचा कोन असेल ?Correct
Incorrect
-
Question 63 of 96
63. Question
1 pointsचुकीचा पर्याय ओळखा. .
Correct
Incorrect
-
Question 64 of 96
64. Question
1 pointsएका वर्गात इंग्रजी या विषयात 30 टक्के विद्यार्थी नापास झाले
आहेत व विज्ञानात 45 टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत. दोन्ही विषयात पास झालेल्यांची टक्केवारी 40 आहे. दोन्ही विषयात नापास झालेल्यांची संख्या 150 असेल तर वर्गात एकूण विद्यार्थी किती ?Correct
Incorrect
-
Question 65 of 96
65. Question
1 pointsराजू,सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 96
66. Question
1 pointsजर + म्हणजे गुणिले – म्हणजे भागीले x म्हणजे अधिक व * म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.20-5+1 64×3 0=?
Correct
Incorrect
-
Question 67 of 96
67. Question
1 points81 ( 20 ) 121
169 ( 20 ) 49
64 ( 22 ) ?Correct
Incorrect
-
Question 68 of 96
68. Question
1 pointsपृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 96
69. Question
1 pointsH9K :N81Q::C7J:?
Correct
Incorrect
-
Question 70 of 96
70. Question
1 pointsअचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 96
71. Question
1 pointsखालील विधानाची योग्य अनुमाने काढा.
विधान – सर्व टेबल रस्ते आहेत. सर्व रस्ते कपाट आहेत.’ अनुमान – 1. सर्व रस्ते टेबल आहेत. 2. सर्व टेबल कपाट आहेत.Correct
Incorrect
-
Question 72 of 96
72. Question
1 pointsमनात मांडे खाणे वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 96
73. Question
1 pointsजर FIROZABAD हा शब्द BADOZAFIR असा लिहिला तर AHMADABAD हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 96
74. Question
1 pointsghh_kkmn_pg_stt
Correct
Incorrect
-
Question 75 of 96
75. Question
1 pointsM :?::?:272
Correct
Incorrect
-
Question 76 of 96
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणता स्वर हस्व स्वर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 96
77. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते व्यंजन कठोर व्यंजन नाही ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 96
78. Question
1 pointsतालव्य वर्ण ओळखा. .
Correct
Incorrect
-
Question 79 of 96
79. Question
1 pointsस्वरसंधी चे उदाहण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 96
80. Question
1 pointsचुकीचा पर्याय निवडा. एकवचन – अनेकवचन
Correct
Incorrect
-
Question 81 of 96
81. Question
1 pointsती फुलाहून नाजूक आहे. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार सांगा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 96
82. Question
1 pointsबोलकी बाहुली मनोरंजन करते. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 96
83. Question
1 pointsमधू लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 96
84. Question
1 pointsआता पाऊस थांबावा. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 96
85. Question
1 pointsमरावे परी किर्तीरूपे उरावे वाक्यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 96
86. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 96
87. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 96
88. Question
1 pointsतत्सम नसलेला शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 96
89. Question
1 pointsबरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 96
90. Question
1 pointsआकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 96
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 96
92. Question
1 pointsआमृताहुनीही गोड । नाम तुझे देवा ॥ अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 96
93. Question
1 pointsचंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 96
94. Question
1 pointsपुढीलपैकी उपसर्गघटित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 96
95. Question
1 pointsचुकीची विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 96
96. Question
1 pointsग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकुर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
Solution nhi ahe