गडचिरोली पोलीस भरती २०१८ पेपर Gadchiroli Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleGadchiroli Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Gadchiroli Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Gadchiroli Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजवाहर नवोदय विक्ष्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी
आहे ?Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात ……ठिकाणी पेपर मील आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsपंडुम हा कशाचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या घरातून पाणी पुरवठा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsज्ञानपीठ पुरस्काराची सुरूवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाच्या देशाचे नाव का आहे
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsकेंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाया व्यक्तीचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार
पडले ?Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsफयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsभारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsतुरुंगातील कैद्यांना ए.टी.एम. सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह
कोणते ?Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsगडचिरोली जिल्हा पोलीस दलात खालीलपैकी कोण अतिरीक्त पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमुंडविसांग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsतुरिंग या माडिया भाषेतील पीकाला मराठीत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsतेंदुपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्हयाची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsवडसा येथून सिरोंचा येथे जाताना रस्त्यात येणा-या शहरांचा यो
क्रम कोणता ?Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमाडीया भाषेत शेतीला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमाडीया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsगोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsरमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे तर रमेशचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका संख्येचे 15% आणि 17% यांची बेरीज 96 आहे तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्येची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsअ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 ब चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर अ आणि ब च्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points12 चे 12% किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points2000 स.रकमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजयने एक वस्तू 400 रु. ला खरेदी केली व रु. 480 ला विकली तर जयला शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsराजेशच्या खिशात रु. 5.1 0 रू. 20 च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात कोणत्या समाजसेवकास सन 2018 यावर्षी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsगडचिरोली जिल्हा स्थापना दिवस …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsभारत माझा देश आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsभामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती फोर्स तैनात करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsC-60 या फोर्सचे ब्रिदवाक्य कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर
आहे ?Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था SEARCH चे पुर्ण नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या
दिशेने वाहते ?Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsतुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन
आहे ?Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points0,1,3,6,10 …,21,28
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points12:35::?:63
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsडॉक्टरला वकील म्हटले,वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsवेळ घड्याळ:: दिशा : ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसांकेतिक भाषेत FRIEND हा 4357 29 असा लिहिता तर FIND
हा शब्द कसा लिहाल ?Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsनवा तल्ला नोंता या वाक्याचा मराठीत अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsअचूक विसध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsआज हा शब्द ………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsदिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. जिभेला हाड नसणे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsआळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसंधीचे मुख्य प्रकार किती ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsनीवा बाता पाडी या वाक्याचा मराठीत अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsनिमे इंगा बस्के वाती या वाक्याचा मराठीत अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsनिकु यंतमंदीपील्लालु या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदीनी दूरा यंता या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsईप्पुडु इंटीकी वेल्लुदामा या वाकायचा मराठी अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsयेरकुंडाना या माडीया शब्दास मराठीत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभात बनविणे या मराठी शब्दास माडीया भाषेमध्ये काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsहोर बारांग होग आतोर या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsत्याचे नाव काय आहे या मराठी वाक्यास गोंडीभाषेत काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमोमोट दांतोम या गोंडी शब्दास मराठी शब्दात काय म्हणत.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगावचा मुखीया कोन आहे या मराठी वाक्यासे गाड म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsनना करतानाने या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsहुडना या माडीया भाषेतील शब्दास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsस्वप्न या मराठी भाषेतील शब्दास माडीया भाषेत काय म्हण
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsगोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील साक्षरता
प्रमाण किती टक्के आहे ?Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसत्तावीसला माडीया भाषेत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमाडीया भाषेत घराला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमाडीया भाषेत चादला या शब्दाला काय म्हणतात ? ,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमाडीया भाषेत झाडुला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsचामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमाडीया भाषेत कुन्हाडीला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी कोणत्या सीमेवरुन वाहते ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील भोवरागड शिवलिंग मंदिर कोणत्या गावाजवळ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsगोंडी बोली भाषेत गुडसे म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsआई या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsForest Right Act अन्वये सामुदायिक वनहक्क मिळविणारे देशातील
पहिले व गडचिरोली जिल्ह्याती गाव कोणते ?Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील चंद्राखंडी पहाडी कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsआलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाच्या नद्यांचा कम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsविज्जा या गोंडीशब्दाला मराठीत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsतोंडा या माडीया शब्दाला मराठीत काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यात गोंडी धर्मप्रचार केंद्र कुठे आहे व कोणत्या वर्षी
सुरु करण्यात आले ?Correct
Incorrect
Nice
27 and 79 question I have different questions
how to solve this problem……
Pa
Nice
This paper is questions is right but options is wrong why are the problem…
Nice
Gadchiroli police bharti 2018 link Please link send me
Gadchiroli police bharti
Nice
Nice