अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 02 ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 15 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
| Table of ContentsToggle Leaderboard: Buddhimatta Test 2
 | ||||||||||||||||||||
Buddhimatta Test 2
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
Buddhimatta Test 2
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 15 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |  | 
| Your score |  | 
Categories
- Not categorized 0%
| Pos. | Name | Entered on | Points | Result | 
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
- 
                        Question 1 of 151. Questionजर A ने एखादी वस्तू ₹384 ला विकत घेतली आणि ती ₹576 ला विकली आणि B ने दुसरी वस्तू ₹1,254 ला 
 विकत घेतली आणि ती ₹1,672 ला विकली, तर A च्या नफा टक्केवारीचे B च्या नफा टक्केवारीशी असलेले
 गुणोत्तर किती आहे?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 2 of 152. Questionखालील मालिकेत प्रश्नचिन्ही ? जागी येईल असे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. 
 Q20,T25, X35, C50, ?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 3 of 153. Questionखालील अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधासारखाच नेमका संबंध दर्शवणारी अक्षर-समूहांची जोडी निवडा. Correct
 Incorrect
 
- 
                        Question 4 of 154. Question70 मूल्यांची सरासरी 40 आहे. जर प्रत्येक मूल्याला 25 ने गुणले तर बदललेली सरासरी किती असेल? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 5 of 155. Question2 आणि 4 या दोन्हीने भाग जाणाऱ्या 2-अंकी संख्या शोधा Correct
 Incorrect
 
- 
                        Question 6 of 156. Questionप्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 6 23 79 252 776 ? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 7 of 157. Questionएका विशिष्ट सांकेतिक भाषेत, ”dance and play’ हे ‘fc tb mq’ असे लिहिले जाते आणि ‘play and act’ हे 
 “mq dr fc’ असे लिहिले जाते. तर दिलेल्या भाषेत ‘dance’ हे कसे लिहिले जाईल?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 8 of 158. QuestionA.B,C,D,E आणि F एकाच इमारतीच्या सहा वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. इमारतीतील सर्वात खालचा ” 
 मजल्याचा क्रमांक 1 आहे, त्याच्या वरच्या मजल्याचा क्रमाक 2 आहे आणि सर्वात वरच्या मजल्याचा क्रमांक 6.
 आहे. 0 च्या खालील मजल्यांवर फक्त दोन लोक राहतात. D च्या लगत वरच्या मजल्यावर B राहतो. C आणि B ”
 मध्ये फक्त दोन लोक राहतात. F हा क्रमांक 2 ह्या मजल्यावर राहत नसून सम-क्रमांक असलेल्या मजल्यावर ”
 राहतो. A सर्वात खालच्या मजल्यावर राहत नाही. तर क्रमांक 5 ह्या मजल्यावर कोण राहतो?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 9 of 159. Question24 आणि 32 चे तिसरे प्रमाणपद (2 दशांश स्थानापर्यंत पूर्णाकित करून) किती आहे? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 10 of 1510. Question9 च्या पटीतील तीन सलग संख्यांची बॅरीज 2457 आहे. सर्वांत मोठी शोधा. Correct
 Incorrect
 
- 
                        Question 11 of 1511. Questionमोहनला पहिल्या वर्षी त्याच्या विक्रीच्या रकमेत 12% आणि दुसऱ्या वर्षी 15% वाढ मिळते, आणि त्याची सध्याची विक्री ₹1,28,800 आहे. तर दोन वर्षांपूर्वी त्याची विक्री किती होती? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 12 of 1512. Questionभीनू एक काम एकट्याने 16 दिवसात पूर्ण करू शकते. तेच काम सिमी एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकते. जर राज त्यांना सामील झाला, तर ते तिघे मिळून 4 दिवसात काम पूर्ण करू शकतात. तर राजला एकट्याने काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 13 of 1513. Question16 आणि 144 यांचे मध्य प्रमाणपद किती आहे? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 14 of 1514. Question87p12 ला 99 ने भाग जातो. तर p चे मूल्य शोधा. Correct
 Incorrect
 
- 
                        Question 15 of 1515. Questionज्याप्रमाणे चौथा समूह तिसऱ्या समुहाशी आणि दुसरा समूह पहिल्या समुहाशी संबधित आहे, त्याच प्रकारे पाचव्या समूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. 
 EDIT : UKGI : : BIKE : FMLF : : MOON : ?Correct
 Incorrect
 
 
            
10 Mark