TCS ने आतापर्यंत विचारलेले मराठी बुद्धिमत्ता चाचणी यावर सराव टेस्ट, उदाहरण,
| Table of ContentsToggle Leaderboard: TCS Pattern Buddhimatta 01
 | ||||||||||||||||||||
TCS Pattern Buddhimatta 01
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
TCS Pattern Buddhimatta 01
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 15 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |  | 
| Your score |  | 
Categories
- Buddhimatta Test 0%
| Pos. | Name | Entered on | Points | Result | 
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
- 
                        Question 1 of 151. Questionकाजल, किरण, कीर्ती, कोमल आणि कुसुम या एका गोलाकार टेबलाभोबती आतील बाजूस तोंड करून बसल्या आहेत. 
 कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे. काजल आणि कोमल यांच्यादरम्यान कुसुम
 नाही. कीर्तीच्या डावीकडे दुसरा कोण आहे?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 2 of 152. Questionचार अक्षर-समूह दिलेले आहेत, ज्यांपैकी तिघांमध्ये विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे. तो वेगळा अक्षर- 
 समूह निवडा.Correct
 Incorrect
 
- 
                        Question 3 of 153. Questionखालील शृंखलेतील प्रश्नचिन्हाला (?) बदलू शकेल, असे पद दिलेल्या पर्यायांमधून निवडा. A5F, F7M, K11V, ? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 4 of 154. Questionदिलेल्या पर्यायांपैकी अशी संख्या निवडा, जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची (?) जागा घेऊ शकेल. 13, 15, 18, 17, 23, 19, ? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 5 of 155. Questionजर दक्षिण ही नैत्रुत्य बनली, तर उत्तर ही कोणती दिशा बनेल? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 6 of 156. Questionइंग्रजी शब्दकोशाच्या क्रमानुसार दिलेल्या शब्दांची योग्य मांडणी दर्शविणारा पर्याय निबडा. 
 1. Yangtze
 2. Yakking
 3. Yakuzas
 4. Yobbery
 5. YobbishCorrect
 Incorrect
 
- 
                        Question 7 of 157. Questionज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. TIME : 198124 :: CONE : ? Correct
 Incorrect
 
- 
                        Question 8 of 158. Questionजर 1984 मधील स्वातंञ्यदिन मंगळवारी साजरा केला गेला असेल, तर तो पुन्हा कोणत्या वर्षी त्याच दिवशी साजरा 
 करण्यात आली?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 9 of 159. Questionजॉन सीना, अंडरटेकर, हल्क, रे मिस्टेरियो, एज आणि ब्रॉक यांचे वजन वेगवेगळे आहे. ब्रॉकचे वजन अंडरटेकरपेक्षा 
 जास्त आहे, परंतु हल्कपेक्षा कमी आहे, एजचे बजन हल्कपेक्षा जास्त आहे, परंतु रे मिस्टेरियोपेक्षा कमी आहे, जॉन
 सीनाचे वजन सर्वात कमी आहे. त्यापैकी कोणाचे वजन सर्वात जास्त आहे?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 10 of 1510. Questionदिलेल्या शृंखलेला उलट क्रमाने लिहिल्यावर आणि त्यातून सर्व व्यंजने काढून टाकल्यावर कोणता घटक डावीकडील 
 टोकापासून पाचवा असेल?S # U V @ A S E C T W X ¥ O V % I Correct
 Incorrect
 
- 
                        Question 11 of 1511. Questionविजया तिच्या घरापासून उालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85m जाते. मग ती डावीकडे वळते 
 आणि 50m चालते. त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 34m चालते. नंतर ती उजवीकडे वळते आणि
 50m चालते. तर आता ती उजवीकडे वळली आणि 45m चालून बँकेत पोहोचली. तर विजयाच्या
 घरापासून बँक किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 12 of 1512. Questionदिलेल्या विधानाचा विचार करा आणि दिलेल्यांपैकी कोणती गृहीतक/के विधानात अंतर्भूत आहे/आहेत ते 
 ठरवा.विधान: 
 हवामानातील बदल म्हणजे मुख्यतः उष्ण तापमान होय असे, बऱ्याच लोकांना वाटते. परंतु तापमानवाढ
 ही केवळ सुरुवात आहे. कारण पृथ्वी ही सर्वकाही एकमेकांशी जोडलेले असणारी एक प्रणाली आहे.
 हवामान बदलाच्या परिणामांमध्ये दुष्काळ, पाण्याची कमतरता, समुद्राची वाढती पातळी इत्यादींचा
 समावेश होतो.गृहीतके: 
 I. पृथ्वीवर, एका क्षेत्रात झालेले हवामानातील बदल हे इतर क्षेत्रातील बदलांवर प्रभाव टाकू शकतात.
 ॥. वातावरणातील बदलामुळे उद्भवणारे अत्यंत उष्ण तापमान ही पृथ्वीवरील प्रणाली टिकवून
 ठेवण्यासाठी एक इष्ट बाब आहे.
 ॥I. पृथ्वीवरील प्रणाली राखली जाण्यात केवळ हवामानातील बदल कारणीभूत आहेत.Correct
 Incorrect
 
- 
                        Question 13 of 1513. Questionदुसरा शब्द पहिल्या शब्दाशी ज्याप्रकारे संबंधित आहे, त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असणारा 
 पर्याय निवडा.
 त्रिपोली : लिब्या :: पोर्ट लुईस : ?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 14 of 1514. Questionएका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 110 विद्यार्थ्याच्या वर्गात, कोमल ही डाव्या टोकाकडून 
 45व्या स्थानावर आहे. रघूचे स्थान उजव्या टोकाकडून 33वे आहे. तर कोमल आणि रघु यांच्यादरम्यान
 किती विद्यार्थी बसले आहेत?Correct
 Incorrect
 
- 
                        Question 15 of 1515. QuestionA,B,C,D,E,F आणि G या सात व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेल्या आहेत. C 
 आणि E यांच्यादरम्यान फक्त दोन व्यकती बसल्या आहेत. G हा एका टोकाला बसलेला आहे. B हा D च्या
 डावीकडे दुसरा आहे. F हा A च्या डावीकडे दुसरा आहे. F आणि D यांच्यादरम्यान तीनपेक्षा अधिक
 व्यक्ती बसल्या आहेत. G हा D च्या लगत उजवीकडे आहे. – F हा E च्या लगत शेजारी बसलेला नाही. तर
 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?Correct
 Incorrect
 
TCS Pattern नुसार नवीन सर्व टेस्ट सोडवा
 
            
Aesf