BMC Bharti : मुंबई महानगरपालिकेत 1846 – कार्यकारी सहायक पदांसाठी भरती, नवीन अर्ज सुरु

BMC Clerk Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिके मार्फत कार्यकारी सहायक अर्थात लिपिक पदाच्या 1846 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.

BMC Recruitment 2024 माहिती

पदाचे नाव : कार्यकारी सहायक (लिपिक)

नोकरी ठिकाण : मुंबई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • इंग्रजी व मराठी विषय दहावी किंवा उच्च शिक्षणात अनिवार्य
  • इंग्रजी मराठी टंकलेखन 30 (Typing)
  • MSCIT किंवा समतुल्य अहर्ता…

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ४० व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी : 25,500 ते 51,100

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 20 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर 2024 21 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर

परीक्षा TCS ion घेणार……

BMC सुधारित जाहिरातडाऊनलोड करा
BMC जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

1 thought on “BMC Bharti : मुंबई महानगरपालिकेत 1846 – कार्यकारी सहायक पदांसाठी भरती, नवीन अर्ज सुरु”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा