बीड जिल्हा पोलीस भरती पेपर 2018 Beed Police Bharti Question Paper 2018
Table of Contents
ToggleBeed Police Bharti Paper 2018
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
Beed Police Bharti Paper 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Beed Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
मला कडू कारले खाववते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जातओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
876543 या संख्येमध्ये 6 आणि 5 या अंकांच्या जागांची अदलाबदल केल्यास त्या संख्येमध्ये किती फरक पडेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
एक गृहस्थ एका पुस्तकाची 24 पाने दररोज वाचतो त्याला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात. त्याने दररोज 18 पाने वाचण्याचे ठरविल्यास त्याला किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
खालील संख्यामधील परस्परसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.
729 ( 17 ) 512
125 (9) 64
343 (?) 216Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
साडेचार वाजता तास काटा व मिनीट काटा यांत किती अंशाचा कोन असेल ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
अजय आणि रमेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर अजयचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
[25×5-13×3] [74/256 +13°] = किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
HATE हा शब्द 8175 असा लिहितात तर LOVE हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
रिकाम्या जागी कोणती,अक्षरे येतील तो अक्षरगट पर्यायांमधून निवडा. bc_bc_bc_b_a
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
खालील प्रश्नांत पहिल्या पदाचा दुस-या पदाशी संबंध आहे. तसाच संबंध तिसच्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. BDFH : ? : CEGI: NPRT
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा. 117,109,94,72,43,?
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
खालील प्रश्नातील संख्यामालिकेतील विजोड पद निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
एका सांकेतिक भाषेत BOARD हा शब्द CQZNA असा लिहिला जातो, तर त्या भाषेत POWER हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
भुविज्ञानदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास…….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
दक्षिण सह्यादी मधील सर्वात उंच शिखर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
हिमालय पर्वत रांगाचा गाभा…….. खडकांनी बनलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
पीरपंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?
1Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
भारताची संपुर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
संपुर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1HP (अशवशक्ती ) =…….?
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 गिगाबाईट (GB ) = ………?
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे…
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
भारतातील परम हा महासंगणक (सुपरकॉम्प्युटर) कोणत्या संस्थेने 5 विकसित केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन हा कृषीदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
लालसिंधी ही कशाची जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. धरण/तलाव : नदी
Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
रक्तग्लुकोज पातळी (Blood Sugar Level) सामान्यतः…•••• या एककात दर्शविले जातात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः…….. या पासून बनलल असतात.
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये किमान-कमाल सदस्य संख्या कि असते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
चंपारण्यमधील शेतक-यांचा उठाव कशाशी संबंधित होता ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
पॉव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रुल ईन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
चंपारण्यमधील शेतक-यांचा उठाव कशाशी संबंधित होता ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
पॉकर्टी अॅण्ड अनब्रिटीश रुल ईन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
माहिती अधिकार अधिनियम -2005 मधील तरतुदी नुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
चलनाच्या अवमुल्यनामुळे… …….
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
ऑर्निथॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
ब्राम्होस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
. इंडियन इंडीपेन्डन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
रविंद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला?
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
भारतीय सिव्हील सेवेचा जनक कोणाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
भारतीय संघराज्यात हैद्राबाद संस्थान………. साली विलीन झाले.
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
द्विगुणीत हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
खालील दिलेल्या शब्द समुहात बसणारा पर्याय निवडा. चांदी,तांबे,सोने,लोखंड
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
एका स्त्रीची ओळख करून देताना रामु आण्णा म्हणाले ती माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. तर ती स्त्री रामू अण्णाची कोण?
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापुर्वीच्या वयाच्या दुप्पट होईत तर अक्षयचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्या पुढे 5 स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता,तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
ध्वनीला पाणी म्हटले, पाण्याला हवा म्हटले, हवेला धूळ म्हटले, धुळीला प्रकाश म्हटले आणि प्रकाशाला ध्वनी म्हटले तर पुढीलपैकी कशामध्ये मासे राहतील? .
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
2 तास 10 मिनिटे 25 सेकंद = किती सेकंद ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि उंची 10 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
भारताचे 22 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धा कोठे पार पडल्या?
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
2017 च्या रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
पद्मभुषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
91 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
2018-2019 च्या अर्थसंकल्पात एकलव्य मॉडल निवासा शा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शाळा कोणत्या भागात सुरु करण्यात येणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
खालीलपैकी कोणत्या विदयापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव ।देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
डिसेंबर-2017 मध्ये तामिळनाडू व केरळ किना-याला धडकलेल्या ओखी चक्रीवादळाचे ओखी हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
दिन 15/02/2017 रोजी ईस्त्रोने किती उपग्रहांचे एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपण करुन जागतिक विक्रमाची नोंद केली ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
ई-पोस्ट मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
सकळ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पात्र | लाभार्थी कुटुंबात वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी प्रती
शौचालय किती अनुदान देण्यात येते ?Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
नुकतेच राज्यमंत्री मंडळाने अस्मीता योजना राबविण्याचा निर्णय घेतला.या योजनेविषयी खालील मुद्दे विचारात घेऊन संबंधित योजनेमध्ये समाविष्ट मुद्दे निवडा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
राष्ट्रीय मतदार दिवस कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
भिमा.कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृध्दी महामार्गाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहदद तयार करते ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने रविला मारले.
Correct
Incorrect