औरंगाबाद ग्रामीण / कारागृह पोलीस भरती २०१८ पेपर Aurangabad Gramin / Karagruh Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleAurangabad Gramin Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 85 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
Information
Aurangabad Gramin Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 85 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Aurangabad Gramin Police Bharti 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- Answered
- Review
-
Question 1 of 85
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलिकडे क्रिकेटच्या चेंडूसोबत
छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत ?Correct
Incorrect
-
Question 2 of 85
2. Question
1 points75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 85
3. Question
1 points1 ते 20 पर्यंतच्या सर्व मुळ संख्येची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 85
4. Question
1 points” स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत, त्यांच्याकडे एकत्रित
260 रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये आहेत ?Correct
Incorrect
-
Question 5 of 85
5. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी
कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 6 of 85
6. Question
1 pointsपितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 85
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 85
8. Question
1 pointsA ही B ची विभाज्य संख्या आहे तर Aव B चा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 85
9. Question
1 pointsदोन अंकी दोन संख्याचा मसावी 6 आणि लसावी 168 आहे, तर
त्या दोन संख्या कोणत्या ?Correct
Incorrect
-
Question 10 of 85
10. Question
1 points3 सेकंद हा एका मिनिटाचा……… भाग आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 85
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 85
12. Question
1 pointsमहात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 85
13. Question
1 pointsकिती सरळव्याज दराने 250 रुपयाची चार वर्षात 300 रुपये रास | होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 85
14. Question
1 pointsदोन रेल्वे औरंगाबाद वरुन अनुक्रमे सायंकाळी 8:00 व 8:30 वाजता 60 कि.मी./तास व 75 किमी/तास वेगाने नांदेडकडे जातात तर औरंगाबाद पासून किती अंतरावर ते एकमेकांना मिळतील ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 85
15. Question
1 pointsएक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करीत असतील तर 13 दिवसात काम पुर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 85
16. Question
1 pointsतीन अंकी,चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 85
17. Question
1 pointsएक वस्तू 128 रुपयात विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ??
Correct
Incorrect
-
Question 18 of 85
18. Question
1 pointsसायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा आंतर्भाव
होतो?Correct
Incorrect
-
Question 19 of 85
19. Question
1 points2.2250.37×1.5-0.5 =?
Correct
Incorrect
-
Question 20 of 85
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 2,5 आणि 9 ने पुर्ण भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 85
21. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 14 सें.मी. असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 85
22. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 आहे. 10 वर्षापुर्वी त्यांच्या वयाची गुणोत्तर 8:2 होते तर मुलाचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 85
23. Question
1 points10 मिलीमीटर औषध एका बाटलीत याप्रमाणे 10 लीटर औषधासाठी
किती बाटल्या लागतील ?Correct
Incorrect
-
Question 24 of 85
24. Question
1 pointsएक वस्तू 243 रुपयांना विकली तेव्हा 19% तोटा होतो तर वस्तूची मुळ किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 85
25. Question
1 pointsदोन नळ एका टाकीला क्रमशः 2 तास आणि 3 तासात भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 85
26. Question
1 pointsएका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विदयाथा इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तरी दोन विषयाच्या घेतलेल्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 85
27. Question
1 pointsप्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.A,C,F,J,O,?
Correct
Incorrect
-
Question 28 of 85
28. Question
1 pointsAD:KN::?:UX
Correct
Incorrect
-
Question 29 of 85
29. Question
1 pointsA+U =V, C+1=L, E+J=?
Correct
Incorrect
-
Question 30 of 85
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जाल (NETWORK)हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते. उदा. ऑफीस,इमारत
Correct
Incorrect
-
Question 31 of 85
31. Question
1 points2017 चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी –
खालीलपैकी कोण आहे ?Correct
Incorrect
-
Question 32 of 85
32. Question
1 points32. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
0,6,12,20,30,42,?Correct
Incorrect
-
Question 33 of 85
33. Question
1 pointsखालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1,2,10,37,101,226,?Correct
Incorrect
-
Question 34 of 85
34. Question
1 pointsखालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
2,220,420,42,?,430,230,12Correct
Incorrect
-
Question 35 of 85
35. Question
1 pointsखालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
3:16::8:?Correct
Incorrect
-
Question 36 of 85
36. Question
1 pointsफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2017 चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 85
37. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 85
38. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ
अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत ?Correct
Incorrect
-
Question 39 of 85
39. Question
1 pointsकैद्यांना अभिवचन रजा पॅरोल ) मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिका-यास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 85
40. Question
1 pointsमराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले
जाते ?Correct
Incorrect
-
Question 41 of 85
41. Question
1 pointsB हा A चा पतीआहे. A ही C ची आई आहे पण C ही व्यक्ती A जी
मुलगी नाही. D ही A ची बहिण आहे तर D चे Cशी काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 42 of 85
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मादिन पाळला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 85
43. Question
1 points5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही जितका C आहे D हा E पेक्षा उंच आहे पण B पेक्षा छोटा आहे. यात सर्वात उंच पण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 85
44. Question
1 points10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांचे वयाचे गुणोत्तर 1:7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 85
45. Question
1 points3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता. खालीलपैकी कोणता धार त्याच महिन्यात 5 वेळा येईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 85
46. Question
1 points4 वाजता किती अंशाचा कोन घड्याळाच्या तासकाटा आणि मिनिट काट्यात येईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 85
47. Question
1 pointsAघराकडे तोंड करुन उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती ती 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 85
48. Question
1 pointsAउत्तरेला तोंड करुन उभा असतो. Aहा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो. शेवटी पुन्हा तो 180° उजवीकडे वळतो. तो आता आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 85
49. Question
1 pointsघटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखात्यारित असतो ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 85
50. Question
1 pointsसन 2017-2018 चे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद या संघान पटकावले ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 85
51. Question
1 pointsएका स्पर्धा परिक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडविले ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 85
52. Question
1 pointsचौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 85
53. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अभिषेक पुस्तक वाचत आहे.
Correct
Incorrect
-
Question 54 of 85
54. Question
1 pointsयशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 85
55. Question
1 pointsमधुला गोरी नी शिकलेली वधू पाहिजे. या वाक्यातील नि हे अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 85
56. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते अव्यय उभयान्वयी अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 85
57. Question
1 pointsदिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा
Correct
Incorrect
-
Question 58 of 85
58. Question
1 pointsनिःसंशय ह्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 85
59. Question
1 pointsविराटने शतक ठोकले. या वाक्यातील कर्त्यांची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 85
60. Question
1 pointsदिग्दर्शक या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 85
61. Question
1 pointsदासी या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 85
62. Question
1 pointsविसर्गसंधी ओळखा. मनः+राज्य
Correct
Incorrect
-
Question 63 of 85
63. Question
1 pointsबारभाई या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 85
64. Question
1 pointsमांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 85
65. Question
1 pointsशकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय कराव ? तिच्यासारखी सौंदर्यवती तीच या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 85
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 85
67. Question
1 pointsनिढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 85
68. Question
1 pointsशिराळशेट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 85
69. Question
1 pointsखापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 85
70. Question
1 pointsजशी देणावळ तशी धुणावळ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता
आहे ?Correct
Incorrect
-
Question 71 of 85
71. Question
1 pointsहात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 85
72. Question
1 pointsसमिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 85
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 85
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द हा फारशी भाषेतून मराठीत आलेला
नाही?Correct
Incorrect
-
Question 75 of 85
75. Question
1 pointsऔरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 85
76. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 85
77. Question
1 pointsपाण्याची महत्तम घनता किती तापमानावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 85
78. Question
1 pointsकच्ची फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 85
79. Question
1 pointsअस्कॅरिअॅसिस हा रोग या मुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 85
80. Question
1 pointsहरितसेना कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 85
81. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 85
82. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 85
83. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात पंचायतराज पध्दतीची सुरुवात केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 85
84. Question
1 pointsभारताच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 85
85. Question
1 pointsदक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
Best