Maharashtra Arogya Vibhag Bharti : २०२३ मध्ये आरोग्य विभागात सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल ११,००० जागांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीमध्ये गट-क आणि गट-ड या दोन्ही संवर्गांमधील पदे समाविष्ट आहेत. गट-क संवर्गामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ/अधिकारी , परिचारिका, आरोग्यसेवक, असे अनेक आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे. तर गट-ड संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक, तसेच इतर पदे समाविष्ट आहेत.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 Information
रिक्त पदांची माहिती:
Group ‘C’ Post List
- House & Linen Keeper / Store cum Linen keeper / गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल
- Laboratory Scientific Officer / प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
- Laboratory Assistant / प्रयोगशाळा सहाय्यक
- X-Ray Technician/ X-Ray Scientific Officer / क्ष-किरण तंत्रज्ञ / क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी
- Blood Bank Technician/ Blood Bank Scientific Officer / रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
- Pharmacy Officer / फार्मसी अधिकारी
- ECG Technician / ईसीजी तंत्रज्ञ
- Dental Mechanic / डेंटल मेकॅनिक
- Dialysis Technician / डायलिसिस टेक्निशियन
- Staff Nurse / स्टाफ नर्स
- Staff Nurse Private / स्टाफ नर्स प्रायव्हेट
- Telephone Operator / टेलिफोन ऑपरेटर
- Driver / ड्रायव्हर
- Tailor / टेलर
- Plumber / प्लंबर
- Carpenter / सुतार
- Ophthalmic Officer / नेत्ररोग अधिकारी
- Psychiatric Social Worker/Social Superintendent / सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक
- Physiotherapist / फिजिओथेरपिस्ट
- Occupational Therapist / ऑक्युपेशनल थेरपिस्ट
- Non-Medical Assistant / गैर-वैद्यकीय सहाय्यक
- Warden / वॉर्डन
- Record Keeper / रेकॉर्ड कीपर
- Supervisor / पर्यवेक्षक
- Electrician / Transport / इलेक्ट्रीशियन / वाहतूक
- Skilled Artizen / कुशल कलाकार
- Senior Technical Assistant / वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- Junior Technical Assistant / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- Technician HEMR / HEMR तंत्रज्ञ
- Statistical Investigator / सांख्यिकी तपासणीस
- Foreman / फोरमन
- Service Engineer / सेवा अभियंता
- Senior Security Assistant / वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
- Medical SocialWorker/Scial Superintendent / Medical / वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक / वैद्यकीय
- Higher Grade Stenographer / उच्च श्रेणी लघुलेखक
- Lower Grade Stenographer / निम्न श्रेणी लघुलेखक
- Steno Typist / लघुलेखक
- Health Inspector / आरोग्य निरीक्षक
- Librarian / ग्रंथपाल
- Electrician / इलेक्ट्रीशियन
- Operation Theatre Assistant / ऑपरेशन थिएटर सहाय्यक
- Mouldroom Technician/Radiography Technician / मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ
- Multi-Purpose Health Worker / Male / बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी / पुरुष
- Junior Oversear / कनिष्ठ पर्यवेक्षक
Group D Posts List
- Peon / शिपाई
- Room Attendant / कक्षसेवक
- Out Patient Attendant / बाह्य रुग्णसेवक
- Dental Assistant / दंत सहाय्यक
- X-Ray Attendant / क्ष-किरण परिचर
- Laboratory Attendant / प्रयोगशाळा परिचर
- Blood Bank Attendant / रक्तपेढी परिचर
- Part Time Attendant / पार्ट टाईम परिचर
- Health Attendant / आरोग्य परिचर
- Female Attendant / स्त्री परिचर पुरुष परिचर
- Hospital Attendant / दवाखाना परिचर
- Attendant / परिचर
- Male Attendant / पुरुष सेवक
- Nursing Orderly / नर्सिंग ऑर्डरली
- Casualty Section Servants / अपघात विभाग सेवक
- Pump Mechanics / पंप मॅकॅनिक
- Cleaners / क्लीनर
- Mazdoor / मजदूर
- Aaya / आया
- Helpers / मदतनीस
- Tailors / शिंपी
- Weavers / वेष्टक
- Messengers / संदेश वाहक
- Leather Workers / लेदर वर्कर
- Assistsnt Nursing Obstetricians / शुश्रूषा प्रसविका
- Akushal Karigar / अकुशल कारागीर
एकूण पदांची माहिती – गट क = ६९३९ गट ड = ४०१०
पात्रता निकष / Arogya Vibhag Eligibility Criteria :
- शैक्षणिक पात्रता (Qualification): पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
- वयोमर्यादा (Age Limit): १८ ते ४० व इतर नियमानुसार
अर्ज प्रक्रिया: Arogya Bharti Online Application Process
- अर्ज ऑनलाइन भरावा लागेल.
- अर्ज भरण्याची सूर होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 आहे
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज शुल्क:
- सामान्य वर्ग वर्ग साठी: रु. 1000/-
- SC / ST/OBC/EWS वर्ग साठी: रु. 900/
परीक्षा पद्धत/ Arogya Vibhag Exam Pattern:
- पदांनुसार वेगवेगळी परीक्षा पद्धत लागू आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
विभागानुसार गट क च्या रिक्त जागा – Group C Arogya Vibhag Vacancies
Division / विभाग) | Vacancy |
मुंबई आरोग्य सेवा मंडळ | 804 |
पुणे आरोग्य सेवा मंडळ | 1671 |
नाशिक आरोग्य सेवा मंडळ | 1031 |
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ | 639 |
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ | 470 |
लातूर आरोग्य सेवा मंडळ | 428 |
अकोला आरोग्य सेवा मंडळ | 806 |
नागपूर आरोग्य सेवा मंडळ | 1090 |
Total | 6939 |
अधिक माहिती: Download Official Arogya Bharti Notification
- गट क जाहिरात डाउनलोड करा (Arogya Bharti Group C Notification)
- गट ड जाहिरात डाउनलोड करा (Arogya Bharti Group D Notification)
अर्ज करण्याची लिंक Arogya Bharti 2023 Apply Link –:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html (29 ऑगस्ट पासून सुरुवात )